लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चव्हाण पिता-पुत्राचा अनोखा विक्रम; चारही सभागृहांचे दोघेही झाले सदस्य - Marathi News | Both Shankarao Chavan and his son Ashok Chavan became members of all four Houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चव्हाण पिता-पुत्राचा अनोखा विक्रम; चारही सभागृहांचे दोघेही झाले सदस्य

माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावे एक आगळा विक्रम नोंदविला जाणार आहे. ...

बापरे! एक कोटीच्या मांडूळाची तस्करी, तिघांना अटक; तिघेही रायगड जिल्ह्यातील - Marathi News | Smuggling of Mandula worth one crore Three arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बापरे! एक कोटीच्या मांडूळाची तस्करी, तिघांना अटक; तिघेही रायगड जिल्ह्यातील

दहा दिवसांपूर्वी सापडले शेतात ...

...मग नवरी मिळेल तरी कशी? ‘मुला’चा अट्टहास कायम, राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर घटला - Marathi News | It is a shocking fact that girls are having miscarriages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :...मग नवरी मिळेल तरी कशी? ‘मुला’चा अट्टहास कायम, राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर घटला

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सातत्याने होणारी जनजागृती, लिंगनिदानावर बंदी, कायद्यानुसार कारवाईचा धाक असतानाही मुलीचे गर्भपात होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...

दोन वर्षांचे वीजबिल एकदा भरा, 25 वर्षे मिळवा मोफत वीज; पंतप्रधान सूर्यघर योजना - Marathi News | Pay electricity bill once for two years, get free electricity for 25 years; Pradhan Mantri Suryaghar Yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन वर्षांचे वीजबिल एकदा भरा, 25 वर्षे मिळवा मोफत वीज; पंतप्रधान सूर्यघर योजना

१ कोटी घरांवर बसविणार सोलर पॅनल ...

आधी हात सुजला अन् दोन महिन्यांत मृत्यू झाला; सुहानीला नेमके काय झाले होते? - Marathi News | Actress Suhani Bhatnagar passed away due to a rare disease She is undergoing treatment at AIIMS Hospital in Delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी हात सुजला अन् दोन महिन्यांत मृत्यू झाला; सुहानीला नेमके काय झाले होते?

दंगल’ चित्रपटात कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर (१९) हिचा दुर्मीळ आजारामुळे मृत्यू झाला. ...

पुढील शंभर दिवस बुथवर काम करा; पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Work at the booth for the next hundred days; Prime Minister Modi's appeal to BJP workers at the national convention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील शंभर दिवस बुथवर काम करा; पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

आगामी लोकसभा निवडणुकीत कमळाचा विजय निश्चित करण्यासाठी पुढचे शंभर दिवस भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट मतदान केंद्रावरच (बूथ पातळी) काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

काँग्रेसचे कमलनाथ ‘कमळ’ हाती घेणार? मुलगा नकुलसह अनेक आमदार पक्ष सोडण्याची शक्यता - Marathi News | Former Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath, his son MP Nakul Nath and many MLAs are reported to be joining the BJP soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे कमलनाथ ‘कमळ’ हाती घेणार? मुलगा नकुलसह अनेक आमदार पक्ष सोडण्याची शक्यता

भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भातील ही प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू होती. कमलनाथ यांनी त्यांच्या जवळच्या नेत्यांचेही सर्वेक्षणे करून घेतली होती. ...

अधिवेशनात मिळणार जुन्या पेन्शनची खूशखबर! राज्य कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन योजना आणणार - Marathi News | old pension scheme of state government employees, officers may be announced in the budget session of the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनात मिळणार जुन्या पेन्शनची खूशखबर! राज्य कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन योजना आणणार

राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची जुनी पेन्शन योजना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर होऊ शकते. ...

प्रख्यात कवी गुलझार, महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार - Marathi News | Jnanpith Award to Eminent Poet Gulzar, Mahapandit Jagadguru Rambhadracharya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात कवी गुलझार, महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

गुलझार यांच्या विविध चित्रपटांतील गीतांसह उर्दू साहित्याचा सन्मान; रामभद्राचार्यांच्या संस्कृत भाषेतील साहित्यकृतीचा होणार यथोचित गौरव ...