लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी भाषण करताना रितेश यांना अश्रू अनावर - Marathi News | Ritesh Deshmukh breaks down in tears while speaking on the occasion of unveiling the statue of late leader Vilasrao Deshmukh. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी भाषण करताना रितेश यांना अश्रू अनावर

रितेश यांच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळे पाणावले. ...

चिरतरुण दिसण्याचा हट्ट जीवघेणा! जगभरात वाढली गाढवांची चोरी - Marathi News | The insistence of looking eternally fatal! The theft of donkeys has increased worldwide | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिरतरुण दिसण्याचा हट्ट जीवघेणा! जगभरात वाढली गाढवांची चोरी

तरूण दिसण्यासाठी काही औषधांमध्ये गाढवांच्या त्वचेचा वापर केला जातो. या औषधाची मागणी आता गाढवांच्या जीवावर उठली आहे. ...

दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा - Marathi News | More than two thousand students appeared for the scholarship exam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

इयत्ता पाचवी आणि आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा देता येते. ...

हजारो भाविकांनी केला ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष; माघवारीतील तिसरे गोल रिंगण पार पडले पेनूरमध्ये - Marathi News | Thousands of devotees chanted Gnanoba Tukarama; The third round of the Maghwari was held in Penur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हजारो भाविकांनी केला ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष; माघवारीतील तिसरे गोल रिंगण पार पडले पेनूरमध्ये

हा रिंगण सोहळा सुरु करून ऐतिहासिक परंपरा सुरु झाली आहे. ...

श्री मारुतीराय संस्थानच्या जत्रोत्सवाला सुरुवात, भाविकांनी केली गर्दी - Marathi News | The festival of Sri Marutirai Sansthan started, devotees thronged | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्री मारुतीराय संस्थानच्या जत्रोत्सवाला सुरुवात, भाविकांनी केली गर्दी

पहाटे ५ वा.अभिषेक व मुख्य धार्मिक विधिना सुरूवात झाली आहे. ...

गोवा विद्यापीठाला १०० कोटी; प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत केंद्राकडून निधी मंजूर - Marathi News | 100 crore to Goa University; Fund sanctioned by the Center under Pradhan Mantri Higher Education Abhiyan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विद्यापीठाला १०० कोटी; प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत केंद्राकडून निधी मंजूर

केंद्र सरकारने राज्यस्तरावर उच्च शिक्षणाच्या नियोजित विकासाद्वारे गुणवत्ता सुधारण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. ...

'मी त्यांची मुलगी नाही त्यामुळे...'; करिअरमध्ये मामाचा फायदा झाला का? रागिनीने दिलं उत्तर - Marathi News | ragini-khanna-says-being-govinda-niece-didnt-help-in-career-and-that-she-is-not-his-daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी त्यांची मुलगी नाही त्यामुळे...'; करिअरमध्ये मामाचा फायदा झाला का? रागिनीने दिलं उत्तर

Ragini khanna: रागिनी ही गोविंदाची भाची आहे. त्यामुळे तिच्या करिअरमध्ये गोविंदाचा किती फायदा झाला यावर तिने भाष्य केलं आहे. ...

'मन उडू उडू झालं' फेम अजिक्य राऊतनं खरेदी केली गाडी, नव्याकोऱ्या कारचा व्हिडीओ पाहिलात का? - Marathi News | 'Mann Udu Udu Jala' fame Ajinkya Raut bought New car Share Video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' फेम अजिक्य राऊतनं खरेदी केली गाडी, कारचा व्हिडीओ पाहिलात का?

अजिक्यनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. ...

मोठी बातमी! केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? - Marathi News | Big news central government has lifted the ban on onion exports farmer benifits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोठी बातमी! केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

तीन महिन्यापूर्वी कांद्यावर केंद्र सरकारने निर्यातबंदी घातली होती. ...