लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही'; बबनराव तायवाडे यांनी मानले CM शिंदेंचे आभार - Marathi News | 'Reservation for OBCs not affected'; Babanrao Taiwade thanked CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही'; बबनराव तायवाडे यांनी मानले CM शिंदेंचे आभार

६० टक्के ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळला, त्यामुळे एकनाथ शिंदेंचे आभार, असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे.  ...

'मुलांनो कॉपी करू नका', बारावी परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी २७१ भरारी पथके - Marathi News | 'Don't copy kids', 271 Bharari squads to check malpractice in 12th exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुलांनो कॉपी करू नका', बारावी परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी २७१ भरारी पथके

गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत काॅपीमूक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रबाेधनही करण्यात आले आहे. ...

भारताच्या राजधानीचं नाव काय आहे? 99 टक्के लोक देतात चुकीचं उत्तर, जाणून घ्या बरोबर उत्तर... - Marathi News | What is the capital of India? 99 percent people give wrong answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारताच्या राजधानीचं नाव काय आहे? 99 टक्के लोक देतात चुकीचं उत्तर, जाणून घ्या बरोबर उत्तर...

भारतातील जास्तीत जास्त लोकांना जर विचारलं की, भारताची राजधानी कोणती आहे तर सगळ्यांचं उत्तर दिल्ली असं असेल. ...

Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा - Marathi News | Goa: I will not support Sardines if they are given ticket again, warns Vijay Sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा

Lok sabha Election 2024: काँग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पुन्हा फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे. ...

चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार... - Marathi News | Chandigarh Mayor Election Fraud Big Decision on Counting of Votes by Supreme Court; Counting again, 8 votes will be valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार...

सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर क्रॉस करून मते बाद ठरविल्याचे कबुल केले होते. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा. सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन - Marathi News | Resolve to follow the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj. Appeal of Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा. सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन

Chandrapur: छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत. त्यामुळे आज येथे महाराजांच्या पुतळ्याची स्थापन होत असताना आपली जबाबदारी वाढली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही असा संकल्पच या निमित्ताने आपण करायचा आहे ...

Video : शोएब मलिकसाठी मैदानावर आलेल्या सना जावेदला प्रेक्षकांनी सानियाच्या नावाने डिवचलं  - Marathi News | Sana Javed Attends PSL To Support Shoaib Malik, Crowd Screams 'Sania Mirza'; Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शोएब मलिकसाठी मैदानावर आलेल्या सना जावेदला प्रेक्षकांनी सानियाच्या नावाने डिवचलं 

अलीकडेच शोएब मलिकशी लग्न करणारी ही अभिनेत्री PSL सामन्यात पतिला चिअर करण्यासाठी आली होती. ...

'ही' अभिनेत्री आहे कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी पत्नी, श्रेयस तळपदेबरोबर केलंय काम - Marathi News | kannada actress radhika secretly married to H D Kumaraswamy former cm | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री आहे कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी पत्नी, श्रेयस तळपदेबरोबर केलंय काम

२० वर्ष मोठ्या मुख्यमंत्र्यांशीच गुपचूप बांधली लग्नगाठ, एका मुलीलाही दिला जन्म ...

शासनाने कमिटमेंट पाळली नाही, निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा - Marathi News | Government did not keep the commitment, strike warning of resident doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाने कमिटमेंट पाळली नाही, निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा

यामध्ये ससूनमधील निवासी डाॅक्टरांची संघटना (मार्ड) देखील सहभागी हाेणार आहे, असे बीजेएमसी मार्ड चे अध्यक्ष डाॅ. निखिल गटटानी यांनी दिली.... ...