लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचं नाव घेणंही टाळलं? - Marathi News | Supriya Sule avoided taking the name of Sunetra Pawar? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचं नाव घेणंही टाळलं?

सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचं नाव घेणंही टाळलं? ...

चंद्रपुरात झाली पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया - Marathi News | The first robotic joint transplant surgery was performed in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात झाली पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

एका ६५ वर्षीय महिलेला चालताना गुडघ्यामध्ये त्रास होत होता. त्या उपचारासाठी डॉ. प्रसन्न मद्दीवार यांच्याकडे आल्या होत्या. ...

नईम शेख हत्याकांडप्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल - Marathi News | 1173 page charge sheet filed in Naeem Sheikh murder case | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख हत्याकांडप्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल

भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या नईम शेख हत्याकांडातील १४ आरोपींमध्ये पुन्हा दोन आरोपींची भर पडली ... ...

बजाजची 2024 Pulsar NS125 बाईक लाँच, अनेक बदल अन् आधीपेक्षा झाली महाग! - Marathi News | Bajaj Launches 2024 Pulsar NS125: Check Enhanced Features And Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बजाजची 2024 Pulsar NS125 बाईक लाँच, अनेक बदल अन् आधीपेक्षा झाली महाग!

Bajaj Launches 2024 Pulsar NS125: बाजारात या बाईकची थेट स्पर्धा Hero Xtreme 125R आणि TVS Raider 125 होणार आहे. ...

शहरात चालले काय... परत आढळले पिस्तुल - Marathi News | What happened in the city... The pistol was found again in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरात चालले काय... परत आढळले पिस्तुल

सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना सलीम स्पोर्टस ग्राऊंडच्या मागे मोकळ्या जागेत एक जण संशयास्पद अवस्थेत दिसला. ...

नागपूर बसस्थानकाजवळ ऑटोचालकांची भरदिवसा गुंडागर्दी, तीन गरीब कामगार मित्रांना लुटले - Marathi News | daylight robbery of auto drivers near nagpur bus stand three poor worker friends robbed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर बसस्थानकाजवळ ऑटोचालकांची भरदिवसा गुंडागर्दी, तीन गरीब कामगार मित्रांना लुटले

मध्यवर्ती बसस्थानक परिसराजवळील एक ऑटोचालक व त्याच्या साथीदारांनी तीन मित्रांना मारहाण करत लुटले. ...

पाठमोरा फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? मराठमोळी असूनही साऊथमध्ये झालीये लोकप्रिय - Marathi News | marathi actress sonalee kulkarni share Malaikottai Vaaliban movie photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठमोरा फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? मराठमोळी असूनही साऊथमध्ये झालीये लोकप्रिय

Marathi actress: अनेक सुपरहिट मराठी सिनेमा दिल्यानंतर या अभिनेत्रीने तिचा मोर्चा साऊथ सिनेमांकडे वळवला आहे. ...

क्रिकेटमधून ब्रेक घेणं विराट कोहलीला पडलं महागात, झालं मोठं नुकसान! संघासाठीही धोक्याची घंटा - Marathi News | Virat Kohli break from cricket harmful as he slips 2 places in icc test batsman rankings may thrown out of top 10 Team India trouble IND vs ENG Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमधून ब्रेक घेणं विराटला पडलं महागात, झालं मोठं नुकसान! संघासाठीही धोक्याची घंटा

Virat Kohli, India vs England: दुसऱ्यांदा बाबा झालेला विराट सध्या क्रिकेटपासून दूर आहे, पण त्याचा अप्रत्यक्षपणे भारतीय संघालाही फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. ...

आनंदाचा शिधाची रक्कम शासनाकडे भरलीच नाही; परभणीतील २९ रेशन दुकाने निलंबित - Marathi News | Ananda shidha's ration amount has not been paid to the government; Licenses of 29 ration shops in Parabhani suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आनंदाचा शिधाची रक्कम शासनाकडे भरलीच नाही; परभणीतील २९ रेशन दुकाने निलंबित

गत वर्षभरापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कालावधीत शासनाकडून रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा रेशन दुकानदारांच्या मागणीनुसार पुरवण्यात आला. ...