लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"कारवाईचा धाक दाखवून मिंधे गटाकडून फोडाफोडी" - Marathi News | uddhav thackeray shivsena workers joins eknath shinde faction | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"कारवाईचा धाक दाखवून मिंधे गटाकडून फोडाफोडी"

जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंचा आरोप : वैयक्तिक स्वार्थासाठी काहींनी उड्या मारल्या ...

'मला पाणी प्यायचे आहे, सांगून पोलिसाला दिला धक्का; चोरटा पोलीस ठाण्यातून फरार - Marathi News | The thief absconded from the police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'मला पाणी प्यायचे आहे, सांगून पोलिसाला दिला धक्का; चोरटा पोलीस ठाण्यातून फरार

या घटनेने इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शोध पथकाची धावपळ उडाली. त्याचा दिवसभर पोलिस शोध घेत होते; मात्र तो उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही. ...

टीव्ही अभिनेत्रीच्या केसांना लागली आग, मालिकेच्या सेटवर घडली दुर्घटना; Video व्हायरल - Marathi News | TV actress Chhavi Mittal s hair caught fire an accident happened on the sets of the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्रीच्या केसांना लागली आग, मालिकेच्या सेटवर घडली दुर्घटना; Video व्हायरल

केसांना आग लागल्याचं तिला कळलंच नाही ...

कळवा रुग्णालयात रुग्णांची माहिती मिळणार आता एका क्लिकवर - Marathi News | Information about patients in Kalwa Hospital will now be available on one click | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयात रुग्णांची माहिती मिळणार आता एका क्लिकवर

 कळवा रुग्णालयालाही लागले डिजीटलचे वेध. ...

कौशल्य विकासच्या उपसंचालक व्यवसाय शिक्षण पदभरतीत आदिवासींना 'नो एंट्री' - Marathi News | 'No entry' for tribals in the post of Deputy Director of Skill Development, Business Education | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौशल्य विकासच्या उपसंचालक व्यवसाय शिक्षण पदभरतीत आदिवासींना 'नो एंट्री'

उपसंचालक गट अ पदासाठी अर्ज भरण्याचा कालावधी २० डिसेंबरपासून ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत आहे. ...

'क्रॅक' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा - Marathi News | 'Crakk': Teaser Unveils Vidyut Jammwal, Nora Fatehi Arjun Rampal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्रॅक' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

विद्युत जामवालच्या 'क्रॅक' सिनेमाचा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ...

दूध भेसळीने कॅन्सर रुग्ण वाढले, भेसळखोरांची गय नाही करणार! - Marathi News | Cancer patients increased due to milk adulteration | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दूध भेसळीने कॅन्सर रुग्ण वाढले, भेसळखोरांची गय नाही करणार!

बी.जी.शेखर पाटील : श्रीरामपूरला भेट, सर्वाधिक ‘मोक्का’ व ‘एमपीडीए’च्या कारवाया नगरमध्ये. ...

तुरुंगात टाकण्याची दिली धमकी, पीआयसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Imprisonment threatened crime against two employees including PI | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तुरुंगात टाकण्याची दिली धमकी, पीआयसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा

श्रीरामपुरातील घटना : पोलिस ठाण्यात तरुणांना मारहाण प्रकरण. ...

२२ डिसेंबरला सर्वांत लहान दिवस, रात्र सर्वांत मोठी! - Marathi News | Shortest day, longest night on December 22! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२२ डिसेंबरला सर्वांत लहान दिवस, रात्र सर्वांत मोठी!

या दिवसाला दर वर्षांत थोडा फरक पडू शकतो, अशी माहिती खगोलतज्ज्ञांनी दिली. ...