लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rohit Sharma: देश पाहून निर्णय घेत जाऊ नका, रोहित शर्माची ICC वर बोचरी टीका; काय आहे प्रकरण? - Marathi News | IND vs SA 2nd Test Indian team captain Rohit Sharma has criticized the ICC over the pitch poor rating in the World Cup Final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देश पाहून निर्णय घेत जाऊ नका, रोहित शर्माची ICC वर बोचरी टीका; काय आहे प्रकरण?

IND vs SA 2nd Test news in Marathi: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून मालिका बरोबरीत संपवली. ...

२२ जानेवारीला 'सार्वजनिक सुट्टी' जाहीर करा; भाजपा मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Declare January 22 as a 'public holiday'; Letter from BJP Minister Mangal prabhat lodha to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२२ जानेवारीला 'सार्वजनिक सुट्टी' जाहीर करा; भाजपा मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २२ जानेवारी रोजी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन देशवासियांना केलं आहे. ...

भाजप एक पाऊल पुढे, शांतीगिरी महाराजांच्या मठात सरकारची कार्यशाळा - Marathi News | BJP one step ahead, government workshop at Shantigiri Maharaj's Math | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप एक पाऊल पुढे, शांतीगिरी महाराजांच्या मठात सरकारची कार्यशाळा

विचाराधारा जुळवून भाजपने त्या परिवाराशी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जवळीक साधण्याचा प्रयत्न कार्यशाळेतून केल्याची चर्चा आहे. ...

९९०० विद्यार्थी देणार दहावीची सराव परीक्षा - Marathi News | 9900 students will give 10th practice exam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :९९०० विद्यार्थी देणार दहावीची सराव परीक्षा

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन : ६ जानेवारीपासून भव्य शुभारंभ ...

महापालिकेला ‘कौटिल्य’ मिळवून देणार सीएसआर निधी - Marathi News | CSR fund that will bring 'Kautilya' to the municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिकेला ‘कौटिल्य’ मिळवून देणार सीएसआर निधी

मनपाचा कौटिल्य कन्सल्टन्सीसोबत सामंजस्य करार ...

राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ यंदा जूनपासून सुरू होणार - Marathi News | The first Marathi university of the state will start from June this year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ यंदा जूनपासून सुरू होणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती, रिद्धपूर येथील थीम पार्कची पाहणी ...

ज्या खासदाराने मिमिक्री केली, त्यांनाच जगदीप धनखड यांनी जेवणाचे आमंत्रण दिले... - Marathi News | VP Jagdeep Dhankhar Wishes TMC MP Kalyan Banerjee on His Birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या खासदाराने मिमिक्री केली, त्यांनाच जगदीप धनखड यांनी जेवणाचे आमंत्रण दिले...

जगदीप धनखड यांनी TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि कुटुंबासमवेत जेवणाचे आमंत्रणही दिले. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला दणका; टीडीआर प्रकरणात महत्वपूर्ण आदेश - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's blow to Pimpri-Chinchwad Municipal Corporation; Important orders in TDR case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला दणका; टीडीआर प्रकरणात महत्वपूर्ण आदेश

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी महापालिकेच्या टीडीआर घोटाळ्याची चर्चा झाली ...

पुणे महानगरपालिका ३५५ शिक्षकांची भरती करणार; जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पालिकेकडे हस्तांतरीत - Marathi News | Pune Municipal Corporation to recruit 355 teachers 61 schools of Zilla Parishad transferred to the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका ३५५ शिक्षकांची भरती करणार; जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पालिकेकडे हस्तांतरीत

महापालिका पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३५५ भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करणार ...