लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य: मित्र-परिवारासह दिवस आनंदात जाईल, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल! - Marathi News | Daily Horoscope 16 January 2023 astrology predictions love life tarot card reading | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: मित्र-परिवारासह दिवस आनंदात जाईल, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल!

१६ जानेवारी २०२०३: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

संपत्तीच्या हव्यासापोटी बिल्डर पतीचा खून, पत्नीसह प्रियकराला ठाेकल्या बेड्या - Marathi News | Builder husband killed for want of wealth, wife and lover shackled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपत्तीच्या हव्यासापोटी बिल्डर पतीचा खून, पत्नीसह प्रियकराला ठाेकल्या बेड्या

मनोजकुमार यांच्यावर गुन्हे असल्याने या गुन्ह्यात त्यांची संपत्ती जप्त होईल, अशी भीती पत्नी पूनमला होती. ...

आवास बँकेच्या कर्जातून महामुंबईची विकासकामे, राज्यातील महानगरांतही पायाभूत सुविधा  - Marathi News | Development works of Mahamumbai, infrastructure facilities in the metros of the state through loans from Awas Bank | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आवास बँकेच्या कर्जातून महामुंबईची विकासकामे, राज्यातील महानगरांतही पायाभूत सुविधा 

या कर्जातून राज्यातील सर्व शहरांत पायाभूत सुविधा  निर्माण करण्यात येणार आहेत.  ...

प्रकल्पाला जमीन देताना शेतकऱ्यांनी पार्टनरशिप मागावी, राज ठाकरेंचा रायगडकरांना सल्ला - Marathi News | Farmers should ask for partnership while giving land for the project, Raj Thackeray's advice to Raigadkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रकल्पाला जमीन देताना शेतकऱ्यांनी पार्टनरशिप मागावी, राज ठाकरेंचा रायगडकरांना सल्ला

अलिबाग येथे सोमवारी रायगड भूमी रक्षणासाठी मनसेतर्फे जमीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...

आयटी कायद्यातील तरतुदी, याचिकांवर ३१ जानेवारीला निर्णय - Marathi News | Provisions of IT Act, decision on petitions on January 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटी कायद्यातील तरतुदी, याचिकांवर ३१ जानेवारीला निर्णय

न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे २९ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. ...

दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत पोलिसाची आत्महत्या, नागपाडा हॉस्पिटलमधील घटना - Marathi News | Policeman commits suicide by jumping from second floor, incident in Nagpada hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत पोलिसाची आत्महत्या, नागपाडा हॉस्पिटलमधील घटना

रविवारी सकाळी नैसर्गिक विधीच्या बहाण्याने बाथरुममध्ये गेले. तेथील खिडकीतून त्यांनी खाली उडी मारली. ...

विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय - Marathi News | No big Building Near Airport Means No - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय

म्हाडाचा ४० मजली इमारतीचा प्रस्ताव फेटाळला ...

धारावीकरांना मिळणार ३५० चौरस फुटांचे घर! स्वतंत्र स्वयंपाकघर, प्रसाधनगृहाचा समावेश - Marathi News | Dharavikars will get a house of 350 square feet! Includes separate kitchen, toilet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांना मिळणार ३५० चौरस फुटांचे घर! स्वतंत्र स्वयंपाकघर, प्रसाधनगृहाचा समावेश

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पात्र निवासी सदनिका म्हणजे १ जानेवारी २००० च्या आधी अस्तित्वात असलेल्या सदनिका आहेत. ...

‘स्वयंपाक येत नाही, हा टोमणा क्रूरता नाही’, विवाहितेच्या सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द! - Marathi News | 'Cooking does not come, this mockery is not cruelty', the case against the in-laws of the married woman is cancelled! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वयंपाक येत नाही, हा टोमणा क्रूरता नाही’, विवाहितेच्या सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द!

तक्रारदार विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२० मध्ये तिचा विवाह झाला. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात तिला घराबाहेर काढण्यात आले. ...