हिंगोलीतील पानकनेरगावचे शेतकरी हळद उत्पादन घेतात आणि त्यांच्या घरातील महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या हळदीवर प्रक्रिया करतात. शेतकऱ्यांच्या घरातील हा अनोखा समन्वय त्यांच्या हळदीला चार पैसे जास्त मिळवून देत आहे. ...
कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. ...
बांधकाम व्यावसायिक हवालदिल ...
२०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर रहावे लागणार नाही. ...
टाटा समूहाची उपस्थिती अनेक व्यावसायांमध्ये आहे. आता ते ऑनलाइन फूड ऑर्डर क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. ...
धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. ...
Nora Fatehi : नोरा फतेही आज बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन बनली आहे. नोराला या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. ...
अफजल बन्ना खान ( वय ४६) रा. पिराणी पाडा, शांतीनगर भिवंडी असे अटक केलेल्या चोरटयाचे नाव आहे. ...
टीव्ही मालिकांमधून सुरु झाला प्रवास, साऊथमध्ये आला वाईट अनुभव, कोण आहे ती अभिनेत्री? ...
पाच दिवसांत चौथ्यांदा महिलेवर हल्ला; कश्यप समर्थकाचे पुंडलिकनगरमध्ये संतापजनक कृत्य ...