लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात दौरे सुरू केले आहेत. जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच जम्मू दौऱ्यावर जात आहेत. ...
तिरुवनंतपुरम येथील केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेने मेकर्सलॅब एज्युटेक कंपनीच्या सहकार्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘इरीस’ची निर्मिती केली. इंटेल प्रोसेसर आणि डेडिकेटेड कॉम्प्रेसरमुळे शिक्षणाचा आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांना घे ...
परदेशातून मालवाहतुकीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी काही संशयास्पद मालाची तपासणी केली असता, पाण्याच्या पंपामध्ये गांजा लपविल्याचे आढळून आले. ...
विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोच्या नियुक्तीमुळे कोकणातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींचे क्षेत्र वगळता इतर ठिकाणी बांधकाम करायचे झाल्यास आता स्थानिक नगररचना अधिकाऱ्याच्या परवानगीऐवजी, सिडकोची परवानगी घ्यावी लागणार आहे. ...
शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल. ...