लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच लाच घेताना दोघे लिपिक जाळ्यात - Marathi News | The two clerks were caught while taking bribes in the Collectorate office area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच लाच घेताना दोघे लिपिक जाळ्यात

सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच : २० हजार घेताना रंगेहाथ पकडले ...

"गाढवाच्या अंगी चंदनाची उटी..." उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्षरित्या निशाणा - Marathi News | Devendra Fadnavis Targets Uddhav Thackeray in Pimpari Chinchwad, Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"गाढवाच्या अंगी चंदनाची उटी..." उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्षरित्या निशाणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. ...

लोकसभेत तुम्ही माझी काळजी घ्या, पंकजा मुंडेंचे उमेदवारीबाबत सूचक विधान - Marathi News | Take care of me in Lok Sabha, Pankaja Munde's suggestive statement regarding candidature | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकसभेत तुम्ही माझी काळजी घ्या, पंकजा मुंडेंचे उमेदवारीबाबत सूचक विधान

Pankaja Munde : शिरूरकासार येथील धाकटी अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानवर महाशिवरात्र सोहळ्याचा समारोप शनिवारी झाला. ...

भाकरी नाही तर चपातीला लोकांची पसंती! १० वर्षातील ज्वारी-गव्हाच्या लागवडीचा डेटा काय सांगतो? - Marathi News | maharashtra agriculture wheat cultivation grow sorghum low In last 10 years not bread chapati What does wheat cultivation data | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाकरी नाही तर चपातीला लोकांची पसंती! १० वर्षातील ज्वारी-गव्हाच्या लागवडीचा डेटा काय सांगतो?

मागच्या दहा वर्षांचा विचार केला तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या खाण्यातील पदार्थांमध्येही काहीसा बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. ...

जेएनपीएची उरण परिसरातील गावातील विकास प्रकल्पांसाठी १७ कोटींचा सीएसआर फंड मंजूर - Marathi News | JNPA sanctioned CSR fund of 17 crores for village development projects in Uran area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएची उरण परिसरातील गावातील विकास प्रकल्पांसाठी १७ कोटींचा सीएसआर फंड मंजूर

या मंजूर निधीची घोषणा जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केली आहे. ...

वंचितचे ठरले; सुजात आंबेडकर अमरावतीचे उमेदवार! - Marathi News | Sujat Ambedkar candidate of Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वंचितचे ठरले; सुजात आंबेडकर अमरावतीचे उमेदवार!

पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला ठराव ...

फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक - Marathi News | ED arrested Lakshmi Narayan Kaushik in fraud case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक

वाढवलेल्या किमतीत कमी दर्जाच्या कापसाची खरेदी. ...

लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले - Marathi News | The alertness of the loco pilot saved the womans life | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले

एक महिला अचानक रुळामध्ये येऊन थांबली असल्याचे लोकोपायलटच्या निदर्शनास आले.  ...

थांबलेल्या ट्रकवर ऊसतोड कामगारांचा ट्रक आदळला - Marathi News | A sugarcane workers truck hit a stopped truck | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थांबलेल्या ट्रकवर ऊसतोड कामगारांचा ट्रक आदळला

दहा गंभीर : औराद शहाजानी येथील घटना.  ...