नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार यासह विविध महामंडळांत सेवा बजावलेल्या पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळते. ...
Sindhudurg News: कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा ‘कवितेचे गाव’ या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला. ...
Sindhudurg Book Village News: भिलार येथील ‘पुस्तकांचे गाव’ योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून सिंधुदुर्गच्या मालपेवाडीतील पोंभुर्ले गावात या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे. येत्या काळात ही योजना राज्यभरात टप् ...
Dharavi News: धारावी पुनर्विकास प्रकल्प सातत्याने वादात असतानाच आता धारावीतल्या प्रत्येक झोपडीचे सर्वेक्षण करण्याचे काम १८ मार्चपासून सुरु केले जाणार असून, झोपड्यांच्या पात्र-अपात्रेचा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर घेतला जाणार आहे. ...