लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आला रे आला, हार्दिक आला! देवाची पूजा करून पांड्याने Mumbai Indians ची सूत्र घेतली हाती - Marathi News | Captain Hardik Pandya joins Mumbai Indians ahead of IPL 2024, performs puja in dressing room, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आला रे आला, हार्दिक आला! देवाची पूजा करून पांड्याने Mumbai Indians ची सूत्र घेतली हाती

हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. ...

...तर भारतीय संघाचे डब्ल्यूटीसी फायनलचे तिकीट पक्के ! - Marathi News | the team india ticket to the wtc final is sure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर भारतीय संघाचे डब्ल्यूटीसी फायनलचे तिकीट पक्के !

उर्वरित सामन्यांपैकी किमान अर्धे कसोटी सामने जिंकावे लागतील. ...

जेजेमध्ये कोर्टाचे कामकाज? पाच दिवस चित्रीकरण, साडेपाच लाखांची शुल्क आकारणी - Marathi News | court proceedings in jj hospital for five days of shooting charging five and a half lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेजेमध्ये कोर्टाचे कामकाज? पाच दिवस चित्रीकरण, साडेपाच लाखांची शुल्क आकारणी

चित्रीकरणासाठी परवानगी दिल्याने मात्र रुग्णालय परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   ...

दुध अनुदान योजना; नगरमध्ये दुध अनुदानाचे घोडं नेमकं कुठे अडलं - Marathi News | Milk subsidy scheme failed in Ahmednagar district due to milk unions can not initiative for subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध अनुदान योजना; नगरमध्ये दुध अनुदानाचे घोडं नेमकं कुठे अडलं

राज्य सरकारने दूध उत्पादकांना पाच रुपये लिटर अनुदान वाटपाचा घेतलेला निर्णय दूध संघांच्या नाकर्तेपणामुळे अपयशी ठरला आहे. ...

Pune: एकाच दिवसात चार घरफोड्या; २ लाख ७० हजारांचा ऐवज चोरी - Marathi News | Four burglaries in a single day; 2 lakh 70 thousand substitute theft pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच दिवसात चार घरफोड्या; २ लाख ७० हजारांचा ऐवज चोरी

दुसऱ्या घटनेत सिंहगड परिसरात राहणाऱ्या २८ वर्षांच्या तरुणीने पोलिसांना तक्रार दिली आहे... ...

वाढलेलं Uric Acid कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं आलं, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | How to use ginger to control high uric acid | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वाढलेलं Uric Acid कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं आलं, जाणून घ्या कसा कराल वापर!

यूरिक अ‍ॅसिड वाढलं तर सुरूवातीला लोकांना याबाबत माहिती मिळत नाही. पण काही अशी लक्षण आहेत ज्यांकडे लक्ष दिलं तर याची माहिती मिळू शकते. ...

सोयाबीन दुधाचा आहारात समावेश करण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल - Marathi News | An important step by the government to include soybean milk in the diet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन दुधाचा आहारात समावेश करण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल

छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सोयाबीन दुधाचा समावेश करण्यासाठी काय झाली चर्चा ...

शेअर्स विकताच खात्यात येणार पैसे, वाट पाहावी लागणार नाही; पाहा काय आहे SEBI चा नवा प्लॅन - Marathi News | As shares are sold the money will come into the account there is no need to wait See what is SEBI s new plan t0 settlement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर्स विकताच खात्यात येणार पैसे, वाट पाहावी लागणार नाही; पाहा काय आहे SEBI चा नवा प्लॅन

सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या प्रणालीला T+1 सेटलमेंट म्हणतात. पण आता बाजार नियामक सेबी यात बदल करण्याच्या विचारात आहे. ...

मनसे नेते वसंत मोरे यांची पक्षात घुसमट; FB Post चर्चेत, पुन्हा नाराजीचे संकेत - Marathi News | MNS leader Vasant More from Pune upset in the party; Facebook Post viral, what is this indication? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे नेते वसंत मोरे यांची पक्षात घुसमट; FB Post चर्चेत, पुन्हा नाराजीचे संकेत

वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ मानले जातात. मोरे यांच्यावर मनसे शहराध्यक्षपदाचीही जबाबदारी दिली होती. ...