लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समुद्रात मासे पकडताना दिसला तरंगता फेस, आत सापडला कोट्यावधी रूपयांचा 'खजिना' - Marathi News | Fishermen fishing in sea saw white foam floating found black gold | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समुद्रात मासे पकडताना दिसला तरंगता फेस, आत सापडला कोट्यावधी रूपयांचा 'खजिना'

सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही मासेमारी करणाऱ्या लोकांना काळं सोनं सापडल्याचं दिसत आहे. ...

बाजारात फळांच्या राजापासून द्राक्षांपर्यंत फळांची रेलचेल, भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात - Marathi News | From the king of fruits mango to grapes in the market, the prices of fruits are within the reach of common people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाजारात फळांच्या राजापासून द्राक्षांपर्यंत फळांची रेलचेल, भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात

आंब्यांपासून ते द्राक्षांपर्यंत सर्वच रसाळ फळे उपलब्ध झाल्याने हा काळ खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. ...

घर बांधून ठेवण्याचे कार्य स्त्री करते, उमा आवटे पुजारी यांचे प्रतिपादन; १२० महिलांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान - Marathi News | A woman does the work of building a house, asserts Uma Awte Pujari; 120 women honored with Kanya Ratna Award | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :घर बांधून ठेवण्याचे कार्य स्त्री करते, उमा आवटे पुजारी यांचे प्रतिपादन; १२० महिलांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान

विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान हे निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे असे सांगितले.  ...

महायुतीची चर्चा जोरात, राज ठाकरेंचे आजचे दौरे रद्द; मनसेला १ ते २ जागा अन्... - Marathi News | BJP-Shiv Sena talks about taking MNS along will leave 1-2 Lok Sabha seats to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीची चर्चा जोरात, राज ठाकरेंचे आजचे दौरे रद्द; मनसेला १ ते २ जागा अन्...

फॉर्म्युल्यावर सध्या विचारविनिमय महायुतीत सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आजचा दौराही रद्द केला आहे.  ...

मोबाईल ‘डेटा’च्या ‘मापात पाप’? दिवस मावळण्यापूर्वीच संपतो ‘पॅक’, छोटे ‘रिचार्ज’ची नामुष्की - Marathi News | "Sin in measurement" of mobile "data"? The day ends before the Internet pack ends, the shame of a small 'recharge' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाईल ‘डेटा’च्या ‘मापात पाप’? दिवस मावळण्यापूर्वीच संपतो ‘पॅक’, छोटे ‘रिचार्ज’ची नामुष्की

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही. ...

Video: दुसरे बिग बीच जणू! स्वतःच्या डूप्लिकेटला पाहताच अमिताभ यांनी केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Amitabh Bachchan meets his doppelganger Shashikant pedwal video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: दुसरे बिग बीच जणू! स्वतःच्या डूप्लिकेटला पाहताच अमिताभ यांनी केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

अमिताभ बच्चन यांची अलीकडेच त्यांच्या डुप्लिकेटशी भेट झाली. त्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...

मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर युवराज सिंग असहमत; म्हणाला, हार्दिकला कर्णधार न बनवता...  - Marathi News | 'Would've kept Rohit Sharma captain one more season, Hardik Pandya his deputy': Yuvraj Singh disagrees with MI's IPL 2024 decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर युवराज सिंग असहमत; म्हणाला, हार्दिकला कर्णधार न बनवता... 

मुंबई इंडियन्सकडून या निर्णयावर परस्पर विरोधी प्रतिक्रिया उमटल्या; बऱ्याच जणांनी याला भविष्याची वाटचाल म्हणून पाहिले, तर रोहितचे चाहते फ्रँचायझीच्या विरोधात गेले. ...

Pune: सामाविष्ट ३४ गावांमधील वाढीव मिळकत कर कमी करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Pune: Reduce the increased income tax in the 34 villages covered, Deputy Chief Minister Ajit Pawar directs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाविष्ट ३४ गावांमधील वाढीव मिळकत कर कमी करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास सचिवांसोबत आयोजित बैठकीत दिले.... ...

धरणसाठा झपाट्याने खालावतोय, जायकवाडी,येलदरीसह उर्वरित धरणात उरलाय एवढा पाणीसाठा - Marathi News | The dam stock is depleting rapidly, the rest of the dam including Jayakwadi, Yeldari has only so much water left. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणसाठा झपाट्याने खालावतोय, जायकवाडी,येलदरीसह उर्वरित धरणात उरलाय एवढा पाणीसाठा

मराठवाड्यातील धरणसाठा खालवतोय, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती उरलंय पाणी? ...