लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

...यासाठी पुन्हा माझ्याकडे यायचं नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | do not come to me again for this ncp dcm ajit pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...यासाठी पुन्हा माझ्याकडे यायचं नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

आता तसे कोणी होऊ देऊ नका, चुकीचे कोणीच वागू नका, असे आवाहन अजित पवारांनी केले.   ...

आता एसटी सुसाट धावणार गॅसवर; इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | now st bus will run smoothly on gas inauguration of fuel conversion vehicle project by cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता एसटी सुसाट धावणार गॅसवर; इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. ...

सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी - Marathi News | if the govt comes it will return the seats of tribals within six months rahul gandhi gave a guarantee in bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी

केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.  ...

यूसीसी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; उत्तराखंड ठरले देशातील पहिलेच राज्य - Marathi News | president approval of ucc bill uttarakhand became the first state in the country | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :यूसीसी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; उत्तराखंड ठरले देशातील पहिलेच राज्य

समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.  ...

मद्य धोरण घोटाळा प्रकरण: अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली; कोर्टाकडून दिलासा नाही - Marathi News | liquor policy scam case delhi cm arvind kejriwal plea rejected and no relief from the session court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्य धोरण घोटाळा प्रकरण: अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली; कोर्टाकडून दिलासा नाही

अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावताना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहावे, असे आदेश दिले आहेत. ...

नवे निवडणूक आयुक्त आहेत इतिहास तज्ज्ञ; पदभार स्वीकारला, निवडणुकीवर केली चर्चा - Marathi News | new election commissioner is a history expert assumed office discussed the lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवे निवडणूक आयुक्त आहेत इतिहास तज्ज्ञ; पदभार स्वीकारला, निवडणुकीवर केली चर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी ज्ञानेशकुमार आणि संधू यांचे स्वागत केले. ...

इतिहास माहिती नाही, तर आम्हाला लेक्चर देऊ नका; CAA कायदा हा भारताचा अंतर्गत प्रश्न  - Marathi News | india clear to america that do not lecture us if you do not know history caa act is an internal issue of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहास माहिती नाही, तर आम्हाला लेक्चर देऊ नका; CAA कायदा हा भारताचा अंतर्गत प्रश्न 

‘सीएए’वरून भारताचे अमेरिकेला सडेतोड उत्तर; सुप्रीम कोर्टात २३७ याचिका, १९ रोजी सुनावणी ...

पंजाबमधील शेतकरी आंदोलनाआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न; RSSचा आरोप - Marathi News | An attempt to spread chaos behind the farmers movement in Punjab Allegation of RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंजाबमधील शेतकरी आंदोलनाआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न; RSSचा आरोप

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व प्रतिनिधींसमोर ही भूमिका मांडली. ...

विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, कोरोनानंतर तीनच वर्षांत देशातील शाखांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Sangh vigilant about expansion 31 percent increase in branches in the country in just three years after Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, कोरोनानंतर तीनच वर्षांत देशातील शाखांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ

संघस्थानांमध्येही वाढ : देशातील ९९ टक्के जिल्ह्यांपर्यंत संघाचा थेट संपर्क ...