लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कतरिनासोबत बिपाशा बासूचा होता ३६चा आकडा, म्हणाली - "करीनाला भेटेन पण हिला नाही..." - Marathi News | Bipasha Basu had a rivalry with Katrina Kaif, she said - "I will meet Kareena but not her..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनासोबत बिपाशा बासूचा होता ३६चा आकडा, म्हणाली - "करीनाला भेटेन पण हिला नाही..."

Bipasha Basu And Katrina Kaif: बिपाशा बासू आणि कतरिना कैफ यांच्यातही ३६चा आकडा होता. बिपाशा आणि कतरिना यांचे चांगले संबंध नव्हते. बिपाशा बसूने कतरिना कैफबद्दल एक वक्तव्यही केले होते, जे सध्या चर्चेत आहे. ...

धक्कादायक! ४० वर्षीय शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थिनीशी केले लग्न, वर अन् पुजारीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 40-year-old teacher marries 8th grade student, case registered against groom and priest | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! ४० वर्षीय शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थिनीशी केले लग्न, वर अन् पुजारीविरुद्ध गुन्हा दाखल

तेलंगणातील नंदीगामामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय शाळेतील शिक्षिकाने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केले. मुलगी आठवीत शिकत आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त - Marathi News | 60-year-old man arrested for stealing bicycles from school students In Chhatrapati Sambhajinagar ; 19 bicycles seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त

सायकल चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; १.१६ लाखांच्या १९ सायकली जप्त ...

सांगली जिल्ह्यातील एक लाखावर शेतकऱ्यांना ९४९ कोटींचा कर्जपुरवठा, तालुकानिहाय पीक कर्ज वाटप..जाणून घ्या - Marathi News | Loans of Rs 949 crores provided to over one lakh farmers in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील एक लाखावर शेतकऱ्यांना ९४९ कोटींचा कर्जपुरवठा, तालुकानिहाय पीक कर्ज वाटप..जाणून घ्या

जिल्हा बँकेकडून पतपुरवठ्यात आघाडी : उद्दिष्टाच्या ७८ टक्के कर्ज वाटप ...

अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र - Marathi News | maharashtra Politics dattatray bharane will be new agricultural minister manikrao kokate will be shifted to sports ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्ता भरणे होणार कृषिमंत्री

Manikrao Kokate Dattatray Bharane, Maharashtra Politics: विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी शेवटची 'वॉर्निंग' दिल्याचीही चर्चा ...

‘सुपर डान्सर ५’च्या मंचावरील आई-मुलीची भावनिक भेट पाहून शिवांगी जोशी झाली भावूक, म्हणाली- - Marathi News | shivangi joshi emotional at super dancer 5 set see mother daughter meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुपर डान्सर ५’च्या मंचावरील आई-मुलीची भावनिक भेट पाहून शिवांगी जोशी झाली भावूक, म्हणाली-

शिवांगी जोशी सुपर डान्सर ५ च्या मंचावरील आई-मुलीची भेट पाहून चांगलीच भावुक झालेली दिसली ...

विमा कंपनीचा खोटारडेपणा शेतकऱ्याने केला उघड; दोन म्हशीच्या मृत्यू प्रकरणात मिळाली पूर्ण भरपाई - Marathi News | Farmer exposes insurance company's lies; Receives full compensation in death of two buffaloes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विमा कंपनीचा खोटारडेपणा शेतकऱ्याने केला उघड; दोन म्हशीच्या मृत्यू प्रकरणात मिळाली पूर्ण भरपाई

विमा कंपनीचा खोटारडेपणा यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात दाखल एका प्रकरणात उघड झाला. दोन म्हशीच्या मृत्यू प्रकरणात भरपाई मिळाली नसल्याने दाखल तक्रारीवर ही पोलखोल झाली. आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर निरुत्तर झालेल्या कंपनीला चपराक बसली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार - Marathi News | Confusion in America over Donald Trump's arbitrary rule; Court to rule on President's tariff power today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार

ट्रम्प परदेशी वस्तूंवर आयात शुल्क लादून त्यांच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन करत आहेत की नाही?,यावर अमेरिकेमध्ये एक कोर्ट निर्णय देणार आहे. ...

Latur: रुग्णाला नेण्याचा कॉल आला, चालकाने चावी फिरवताच १०८ रुग्णवाहिकेला भीषण आग - Marathi News | Massive fire breaks out in 108 ambulance at Ausa Rural Hospital; Fortunately, no casualties were reported | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: रुग्णाला नेण्याचा कॉल आला, चालकाने चावी फिरवताच १०८ रुग्णवाहिकेला भीषण आग

इंजिनमध्ये बिघाड, ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटासारख्या आवाजात जळाली संपूर्ण रुग्णवाहिका ...