लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Dam Water Storage : हिंगोलीतील येलदरी-इसापूर प्रकल्प ८०% भरले;शेतकऱ्यांना दिलासा! - Marathi News | latest news Dam Water Storage: Yeldari-Isapur project in Hingoli 80% full; relief for farmers! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोलीतील येलदरी-इसापूर प्रकल्प ८०% भरले;शेतकऱ्यांना दिलासा!

Dam Water Storage : जुलै महिन्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Dam Water Storage) ...

व्हीआयपीएसच्या विनोद कुटेची १४ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | VIPS' Vinod Kute's property worth Rs 14 crore seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हीआयपीएसच्या विनोद कुटेची १४ कोटींची मालमत्ता जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणात कंपनीचा मालक विनोद कुटे मास्टरमाईंड आहे. त्याच्यासोबत संतोष कुटे, मंगेश कुटे आणि अन्य साथीदारांनी काही गुंतवणूक योजना सादर करत ही रक्कम गोळा केली होती. ...

"माझ्यात काहीतरी खोट..." सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'च्या अपयशावर केदार शिंदे यांचं भाष्य - Marathi News | Kedar Shinde Reaction Suraj Chavan Zapuk Zupuk Movie Failure Box Office Collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यात काहीतरी खोट..." सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'च्या अपयशावर केदार शिंदे यांचं भाष्य

केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' फ्लॉप होण्याचं कारण ...

कबुतरांना दाणे; मुंबईत पहिला गुन्हा दाखल - Marathi News | Pigeons being fed seeds; First case registered in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरांना दाणे; मुंबईत पहिला गुन्हा दाखल

नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत असल्यामुळे  कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले होते. ...

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा - Marathi News | Minister of State Meghna Bordikar in controversy again; threaten Gram Sevak in a public meeting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा

मागच्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे 'राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे' असे नाव लिहिलेला दारुचा ट्रक जप्त करण्यात आला होता. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ - Marathi News | Union Minister Nitin Gadkari house in Nagpur threatened to be blown up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी देणारा निनावी कॉल आल्याने रविवारी सकाळी सुरक्षायंत्रणांची धापवळ उडाली. ...

Ranbhajya : नऊ आजारांवर एकच उपाय गुळवेल, गुळवेलचा काढा अन् भाजी कशी बनवायची? - Marathi News | latest News Ranbhaji One remedy for nine diseases gulvel, see how to make gulvel kadha or bhaji | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नऊ आजारांवर एकच उपाय गुळवेल, गुळवेलचा काढा अन् भाजी कशी बनवायची?

Ranbhajya : गुळवेल आयुर्वेदात (Gulvel Ranbhaji) अत्यंत उपयुक्त मानली जाते. तीचे विविध औषधी उपयोग सांगितले जातात.. ...

खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त? - Marathi News | RBI May Cut Repo Rate by 25 Bps in August MPC Meeting, Says SBI Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?

RBI Repo Rate : २०२५ मध्ये आतापर्यंत आरबीआयने तीन वेळा रेपो दरात कपात केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या एमपीसी बैठकीत रेपो दरात २५-२५ आणि ५० बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. ...

बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी... - Marathi News | actress pooja pawar salunkhe daughter work in google halad rusli kunku hasla serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी...

'हळद रुसली आणि कुंकु हसलं' मालिकेतील बाळजाबाईची भूमिका साकारणाऱ्या पूजा पवार यांच्या दोन्ही मुली उत्तम करिअर करत आहे. वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...