लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Loan for Sugar factory सांगली जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ११७ कोटींचे कर्ज - Marathi News | Loan for Sugar factory 117 crore loan from Zilla Bank to factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loan for Sugar factory सांगली जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ११७ कोटींचे कर्ज

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, क्रांती अग्रणी जी. डी. बापू सहकारी साखर कारखाना व राजारामबापू सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट या तीन कारखान्यांना ११७ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. ...

Pune: नऊशे रुपयांसाठी मित्राचा मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न, पुण्यातील घटना - Marathi News | Attempted murder of a friend by stabbing a friend for nine hundred rupees, incident in Warje area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नऊशे रुपयांसाठी मित्राचा मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न, पुण्यातील घटना

एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला... ...

एका मिनिटांत नारळ फोडून खोबरं हातात; शेफ कुणाल कपूर सांगतात भन्नाट ट्रिक, नारळ फोडा सहज - Marathi News | How to Open Coconut Without Any Tools : How To Open Coconut With 3 Simple Methods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका मिनिटांत नारळ फोडून खोबरं हातात; शेफ कुणाल कपूर सांगतात भन्नाट ट्रिक, नारळ फोडा सहज

How to Open Coconut Without Any Tools : नारळ फोडणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं. नारळ फोडण्यासाठी काही सोपे हॅक्स फॉलो केले तर तुमचं काम काही मिनिटांत होईल. ...

राज ठाकरेंच्या सभेमुळे सारसबाग परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, पुणेकरांना नाहक त्रास - Marathi News | Due to Raj Thackeray's meeting, the traffic in Sarasbagh area is heavy, the Pune residents are suffering. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या सभेमुळे सारसबाग परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, पुणेकरांना नाहक त्रास

सभेच्या आधी सकाळी एकदा ट्रायल रन, दुपारी पुन्हा एकदा तोच सीन, सायंकाळी ७ नंतर तर रस्तेच बंद... ...

पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...." - Marathi News | Lok Sabha Election - Sanjay Raut criticizes BJP along with Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."

Loksabha Election - पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्या जाहीरसभेत राज ठाकरेंनी महायुतीला मतदान करण्याचं आवाहन हिंदू समाजाला केले. त्यानंतर संजय राऊतांनी आक्रमकपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला.  ...

खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | 10th failed sanitation worker of hospital opened clinic in dungarpur learned medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश

गुजरातमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने राजस्थानमध्ये स्वत:चं आठ बेडचं हॉस्पिटल उघडलं. येथे गेल्या तीन वर्षांपासून तो लोकांवर उपचार करत होता. ...

बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस - Marathi News | madhuri dixit sister rupa dixit s emotional birthday wish for actress shown in dance deewane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस

डान्स दिवानेच्या सेटवर माधुरीला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज मिळालं. ...

माझी शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना भीती; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | My Shiv Sena, Sharad Pawar's NCP broke, still fear them; Uddhav Thackeray attack on BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना भीती; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

नकली शिवसेना म्हणणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा : मविआच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे आवाहन ...

Summer Bajara आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरी पीक बहारात - Marathi News | Successful experiment of Summer pearl millet crop in Ambegaon taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Bajara आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरी पीक बहारात

आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही बाजरी काही भागात फुलोन्यात तर काही ठिकाणी काढणीला आली आहे. बाजरीची राखण केली जात असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. ...