लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: जयसिंगपूरच्या दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार - Marathi News | Seven crores embezzled from Dutt Government Credit Society Jaysingpur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जयसिंगपूरच्या दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार

अध्यक्ष, संचालक, कर्जदारांसह दहाजणांवर गुन्हा : गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग ...

स्टॅम्पवर नोटरी केलेला विक्री करार अवैध; मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट  दस्तऐवज नोंदणीकृत हवा - Marathi News | Notarized sale agreement on stamp is invalid; Bombay High Court makes it clear that the document needs to be registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टॅम्पवर नोटरी केलेला विक्री करार अवैध; मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट  दस्तऐवज नोंदणीकृत हवा

स्टॅम्प शुल्कासाठी पात्र असणारा पण स्टॅम्पड्युटी न भरलेला दस्तऐवज कोणत्याही उद्देशासाठी ग्राह्य नाही. अप्रमाणित दस्तऐवजाला ग्राह्य धरले गेले, तर ते स्टॅम्प ॲक्ट कलम ३५ चा भंग होईल. न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर  ...

गडचिरोली मेडिकल कॉलेजला मिळेनात प्राध्यापक; कसे घडतील दर्जेदार डॉक्टर ? - Marathi News | Gadchiroli Medical College cannot get professors; how will quality doctors be produced? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली मेडिकल कॉलेजला मिळेनात प्राध्यापक; कसे घडतील दर्जेदार डॉक्टर ?

Gadchiroli : कंत्राटी प्राध्यापकांकडूनच भावी डॉक्टरांना धडे, अध्यापन कार्यात अडथळा ...

पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही - Marathi News | Pune Ganpati Visarjan procession Ganesh Mandal officials and police could not reach a solution in the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही

पोलिसांसाठी कोणतेही मंडळ महत्त्वाचे व कोणतेही मंडळ कमी महत्त्वाचे नाही, आमच्यासाठी सर्व मंडळ सारखीच आहेत ...

वाल्मीक कराडचा सहकारी गोट्या गित्तेवर ४३ गंभीर गुन्हे; तरीही पोलिसांना सापडेना - Marathi News | Valmik Karad's colleague Gotya Gitte has been charged with 43 serious crimes; still police have not found him | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडचा सहकारी गोट्या गित्तेवर ४३ गंभीर गुन्हे; तरीही पोलिसांना सापडेना

याच गाेट्यावर बीड पोलिसांनी मोक्का लावलेला असला तरी तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीतील मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मंगळवारी तो पुन्हा चर्चेत आला.  ...

सांगली महापालिका बंद करणार थकबाकीदारांच्या सुविधा, वसुलीसाठी प्रशासनाची कडक मोहीम - Marathi News | Sangli Municipal Corporation to close facilities of defaulters, campaign for strict action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका बंद करणार थकबाकीदारांच्या सुविधा, वसुलीसाठी प्रशासनाची कडक मोहीम

प्रशासनाने कर वसुलीसाठी दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केली ...

आंबा खायला देतो म्हणत चिमुकलीवर केला अत्याचार, नराधम ५५ वर्षांचा तर पीडिता १६ महिन्यांची  - Marathi News | Child raped by saying he was giving her mango to eat, the perpetrator is 55 years old and the victim is 16 months old | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आंबा खायला देतो म्हणत चिमुकलीवर केला अत्याचार, नराधम ५५ वर्षांचा तर पीडिता १६ महिन्यांची 

आंबा खायला देतो या भूलथापेने आरोपीने चिमुरडीला आपल्या घरी नेले. काही वेळातच चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने तिला जवळ घेतले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि तिची आई हादरून गेली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.   ...

सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी १९ हरकती; ११ ऑगस्टला निर्णय - Marathi News | 19 objections for Sangli Zilla Parishad, Panchayat Samiti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी १९ हरकती; ११ ऑगस्टला निर्णय

प्रभाग रचनेत भौगोलिक चुका झाल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी ...

प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल - Marathi News | hasyajatra fame Priyadarshini Indalkar sister madhumati indalkar won a silver medal in special Olympics bocce game | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल

प्रियदर्शनी इंदलकरने पहिल्यांदाच बहिणीविषयी व्यक्त केल्या भावना. प्रियदर्शनीच्या बहिणीने भारताचं नाव उंचावलं आहे. जाणून घ्या ...