लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल! - Marathi News | Swargandharva Sudhir Phadke marathi movie housefull in london america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा पाहायला अमेरिकेतले प्रेक्षक हाऊसफुल्ल गर्दी करत असल्याची अभिमानाची गोष्ट समोर आलीय (swargandharva sudhir phadke) ...

भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना - Marathi News | rashmika mandanna entry in sikandar movie to shared screen with salman khan first time | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना

रश्मिकाने 'अॅनिमल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता श्रीवल्लीची भाईजानच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे.  ...

प्रपोगंडा मेडिसीनच्या बाजारात मालक बनलेले डॉक्टर मालामाल - Marathi News | Doctors profit from the market of propaganda medicine | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रपोगंडा मेडिसीनच्या बाजारात मालक बनलेले डॉक्टर मालामाल

भागीदारीत महिन्याला दहा कोटींची उलाढाल : स्टँडर्ड औषधांपेक्षा मोठी मार्जीन ...

'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले - Marathi News | lok sabha election 2024 Robert Vadra criticized Sam Pitroda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले

काल सॅम पित्रोदा यांनी भारतीयांबाबत एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...

नादखुळा! ७ सीटर स्कॉर्पिओ गाडीनं केली शेताची नांगरणी; तरुणाचा भन्नाट जुगाड चर्चेत - Marathi News | young farmer jugaad a 7 seater mahindra scorpio car plowed the field video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नादखुळा! ७ सीटर स्कॉर्पिओ गाडीनं केली शेताची नांगरणी; तरुणाचा भन्नाट जुगाड चर्चेत

सोशल मीडियावर कायमच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात. ...

लग्नानंतर माधुरी दीक्षितने अ‍ॅक्टिंगला का केला होता रामराम? यावर आता 'धकधक गर्ल' म्हणाली.... - Marathi News | Why did Madhuri Dixit take break in acting after marriage? Now 'Dhak Dhak Girl' said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर माधुरी दीक्षितने अ‍ॅक्टिंगला का केला होता रामराम? यावर आता 'धकधक गर्ल' म्हणाली....

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितने १९९९ साली डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केले. त्यानंतर ती अभिनय सोडून बरेच वर्ष परदेशात स्थायिक झाली होती. ...

Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक - Marathi News | On Akshaya Tritiya, 1 lakh Hapus Mango Peti arrival in Mumbai market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक

अक्षय्य तृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली आहे. ...

सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बद्दल मोठं अपडेट, सिक्वेलवर दिग्दर्शक म्हणाला... - Marathi News | Director Mukesh Chhabra on Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara Sequel Dil Bechara 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बद्दल मोठं अपडेट

दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी  'दिल बेचारा' सिनेमाचा सिक्वल येणार की नाही, हे स्पष्ट केलं आहे.  ...

फोटोत 5 सेकंदात 580 नंबर शोधण्याचं आहे चॅलेंज, बघा तुम्हाला जमतं का! - Marathi News | Optical Illusion: Find the number 580 in the picture in 5 seconds! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फोटोत 5 सेकंदात 580 नंबर शोधण्याचं आहे चॅलेंज, बघा तुम्हाला जमतं का!

Optical Illusion : असा दावा केला जातो की, या फोटोतील 580 नंबर जास्तीत जास्त लोक शोधू शकले नाहीत. तुम्हाला 580 नंबर सापडला असेल तर तुम्ही जीनिअस आहात. ...