लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्याने केला मतदानाचा विक्रम; अंतिम आकडेवारी जाहीर..जाणून घ्या सविस्तर - Marathi News | 71 percent polling in Kolhapur, Hatkanangle constituency for Lok Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याने केला मतदानाचा विक्रम; अंतिम आकडेवारी जाहीर..जाणून घ्या सविस्तर

२०१९ च्या तुलनेत १.१० टक्क्यांनी वाढ : करवीर सर्वात पुढे ...

वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला - Marathi News | Indian Overseas Congress President Sam Pitroda resigns; Information from Jairam Ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला

सॅम पित्रोदा यांनी भारतातील विविध भागात राहणाऱ्या लोकांची चायनीज, आफ्रीकन, अरब आणि गोऱ्या लोकांशी तुलना केल्यामुळे मोठा वाद झाला. ...

मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized Prime Minister Narendra Modi over Mukesh Ambani and Gautam Adani  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच उद्योगपती अदानी-अंबानी या विषयावर जाहीरपणे भाष्य केले. ...

"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली  - Marathi News | kangana ranaut got angry on Saim Pitroda's statement says They themselves looks more like a birdie than a human | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

पित्रोदा स्वत:च माणसासारखे कमी आणि पक्ष्यासारखे अधिक दिसतात, असेही कंगनाने म्हटले आहे... ...

लातूरात तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये मतदान यंत्रे जमा; तीन सुरक्षा दलाचे स्ट्राँगरूमला कडे! - Marathi News | Voting machines deposited in women polytechnic building in Latur; Three security forces to the strongroom! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये मतदान यंत्रे जमा; तीन सुरक्षा दलाचे स्ट्राँगरूमला कडे!

सीआरपीएफ, एसआरपीएफ अन् स्थानिक पाेलिसांचा पहारा ...

"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप - Marathi News | 'King of blackmail': DK Shivakumar says Prajwal Revanna's uncle HD Kumaraswamy behind pen drives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते"

DK Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रज्वल रेवण्णाचे काका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

अभिज्ञा भावेने ५ मिनिटांत घटविले ३ किलो वजन?, व्हिडीओ शेअर करत सांगितलं फिटनेस सीक्रेट - Marathi News | Abhidnya Bhave lost 3 kg weight in 5 minutes?, sharing the video said fitness secret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा भावेने ५ मिनिटांत घटविले ३ किलो वजन?, व्हिडीओ शेअर करत सांगितलं फिटनेस सीक्रेट

Abhidnya Bhave : सध्या सोशल मीडियावर अभिज्ञाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

तलवार घेऊन दहशत पसरवणारे दोन गुन्हेगार हातकडीसह पोलिस ठाण्यातून पसार - Marathi News | Two criminals who spread terror with a sword escaped from the Cantonment police station with handcuffs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलवार घेऊन दहशत पसरवणारे दोन गुन्हेगार हातकडीसह पोलिस ठाण्यातून पसार

लघुशंका आल्याचे नाटक करत दोघे पोलिस ठाण्यातून झाले पसार ...

सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का - Marathi News | Udayanraje Bhosle or Shashikant Shinde will benefit from the increased voter turnout in Satara Lok Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का

तीन टक्क्यांनी वाढले मतदान; भाजप-राष्ट्रवादीत मंथन  ...