लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी तीनच अर्ज दाखल - Marathi News | only three applications filed for nashik dindori lok sabha constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी तीनच अर्ज दाखल

- नाशिकसाठी सिद्धेश्वरानंद यांचा अर्ज ; दिंडोरीत एकही अर्ज नाही ...

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी  - Marathi News | Car accident on Samruddhi Mahamarga, boy killed; Parents and sister seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी 

माळीवाडा गावाजवळील घटना : जखमींवर घाटीत उपचार सुरू ...

लोकायुक्तांच्या आदेशानंतरही 'एसआयटी'ची स्थापना नाही, सांगली महापालिकेतील विद्युत घोटाळ्याची चौकशी अंधारातच  - Marathi News | Despite the order of the Lokayukta, the SIT has not been set up to investigate the electricity scam in Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकायुक्तांच्या आदेशानंतरही 'एसआयटी'ची स्थापना नाही, सांगली महापालिकेतील विद्युत घोटाळ्याची चौकशी अंधारातच 

पोलिस महासंचालकांकडून पथकाची नियुक्तीच नाही ...

ठाणे, कल्याणमध्ये नऊ उमेदवारी अर्ज दाखल; ३१ अर्ज वाटप - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Nine nominations filed in Thane, Kalyan; 31 Allotment of Applications | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, कल्याणमध्ये नऊ उमेदवारी अर्ज दाखल; ३१ अर्ज वाटप

Maharashtra lok sabha election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. तर आज पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. ...

चिमुकल्या प्रज्ञानचे प्रसंगावधान, वडिल अन् बहिणीचे वाचले प्राण - Marathi News | In an accident father and sister's life saved because of little Pragyan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्या प्रज्ञानचे प्रसंगावधान, वडिल अन् बहिणीचे वाचले प्राण

देव तारी त्यालाा काेण मारी : अपघातात तीन पलट्या मारून शेतात घुसली हाेती कार ...

उल्हासनगर महापालिकेची बेवारस वाहनावर कारवाई - Marathi News | action taken by ulhasnagar municipal corporation on abandoned vehicle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची बेवारस वाहनावर कारवाई

११ वाहनावर कारवाई करून संबंधिताकडून १७ हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे. ...

सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Tarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actor Tanuj Mahashabde on Gurucharan Singh missing case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिस ठिकठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत मात्र अद्याप हाती काही लागलेले नाही. ...

वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, वीज पडून वासराचा मृत्यू, शेती पिकांचे नुकसान - Marathi News | Wind blew leaves from houses, killed calf due to lightning, damaged agricultural crops | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, वीज पडून वासराचा मृत्यू, शेती पिकांचे नुकसान

जवळा परिसरात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण हाेते. सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. ...

गडचिराेलीत एकाही हॉटेल्स, भोजनालयांचे फायर ऑडिट नाही - Marathi News | There is no fire audit of any hotels, eateries in Gadchireli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत एकाही हॉटेल्स, भोजनालयांचे फायर ऑडिट नाही

Gadchiroli : १९ रुग्णालयांचे झाले फायर ऑडिट; हॉटेल्समध्ये अग्निप्रतिबंधक उपायाकडे पाठ ...