'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील प्रसिद्ध अभिनेता बाबा झालाय. होळीच्या खास दिवशी अभिनेत्याच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचं आगमन झालंय. मुलगा की मुलगी? वाचा सविस्तर ...
Mahadev Jankar Baramati, Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या निमित्ताने काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार या लढ्यात कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण असे चित्र असतानाच एक नवा ट्विस्ट येऊ घातला आहे. ...
मातोश्रीवर होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. ...
Nashik Lok sabha Seat: नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना नेते आक्रमक आहेत. तर या जागेवर भाजपासह राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. ...
Lok Sabha Elections 2024 And Ashok Mahato : लोकसभेच्या निवडणुकीसाठी 62 वर्षांच्या व्यक्तीने अवघ्या काही दिवसात लग्न केलं. अशोक महतो असं या व्यक्तीचं नाव असून बिहारच्या नवादामध्ये बाहुबली अशी त्याची ओळख आहे. ...
आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्ह, नावे झाकण्याचे, तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात येत आहे.... ...