Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
India-China News: भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत चीनने त्या राज्यातील ठिकाणांना आणखी ३० नवी नावे दिली आहेत. अशा नवीन नावांच्या चार याद्या चीनने आतापर्यंत प्रसिद्ध केल्या. ...
Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात आपल्याला रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड’ ही पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून केजरी ...
Health News: दृष्टी, स्पर्श, चव, गंध आणि श्रवण यानंतर माणसातील ‘सिक्स्थ सेन्स’बाबत वेळोवेळी संशोधन झाले आहे. शरीराच्या अंतर्गत अवस्थेबद्दलच्या आपल्या आकलनाला ‘इंटरसेप्शन’ म्हणजेच ‘सिक्स्थ सेन्स’ असेही म्हटले जाते. ...
IPL 2024, LSG Vs RCB :अनेक स्टार्स खेळाडूंचा भरणा असलेला बंगळुरू संघ आयपीएल २४ मध्ये विराट कोहलीचा अपवाद वगळता कामगिरीत माघारला. तीनपैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळविता आला. मंगळवारी लखनौ संघाविरुद्ध त्यांची गाठ पडणार आहे. ...
IPL 2024, MI Vs RR: यंदाच्या सत्रातील पहिल्या विजयाच्या निर्धाराने घरच्या मैदानावर उतरलेल्या मुंबई संघाला राजस्थानविरुद्ध ६ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह मुंबईकरांना सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. ...
IPL 2024: स्थानिक पंजाबी बागचा २१ वर्षांचा मयंक यादव एका रात्रीत आयपीएलचा नवा स्पीडस्टार बनला. आयपीएल १७ मध्ये पंजाबविरुद्ध लखनौकडून १५५.८ किमी ताशी वेगाने चेंडू टाकून क्रिकेट जाणकारांचे लक्ष वेधले. ...
Mirabai Chanu: टोकियो ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानू हिने सोमवारी येथे आयडब्ल्यूएफ विश्वचषक भारोत्तोलन स्पर्धेत ४९ किलो वजन गटात तिसऱ्या स्थानावर राहून पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. ...
IPL 2024: दिल्लीविरुद्ध रविवारी आठव्या स्थानावर आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याला वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी यायला हवे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...