लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उस्मानाबाद मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान, उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम - Marathi News | 63 percent polling for Osmanabad Constituency, Harsh summer affects polling | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान, उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ...

‘युटीएस’ ॲपवरून लोकल तिकीट काढणे आणखी सोपे - Marathi News | Getting local tickets from UTS app is even easier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘युटीएस’ ॲपवरून लोकल तिकीट काढणे आणखी सोपे

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडत आहे. ...

बुलेट ट्रेन! १०० खाबांच्या पायाभरणीचे काम पूर्ण - Marathi News | Bullet train Foundation work of 100 beds completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन! १०० खाबांच्या पायाभरणीचे काम पूर्ण

बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत सात नद्यांवर पूलाची कामे सुरु आहेत. ...

लातूरच्या मतदानाचा टक्का वाढला; १२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी बजावला हक्क - Marathi News | Latur's voter turnout increased; 12 lakh 37 thousand 355 voters exercised their right | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या मतदानाचा टक्का वाढला; १२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी बजावला हक्क

लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. ...

LokSabha2024: माढ्याच्या उमेदवारांसाठी साताऱ्यातील चार लाख मतदारांचा कौल  - Marathi News | 4 lakh voting from Man, Phaltan assembly constituencies in Satara for Madha Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :LokSabha2024: माढ्याच्या उमेदवारांसाठी साताऱ्यातील चार लाख मतदारांचा कौल 

३२ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद : माण, फलटण विधानसभा मतदारसंघातही दिसली चुरस  ...

जायकवाडीच्या मृतसाठ्यातून आता पाणीपुरवठा; धरणात फक्त ७ टक्के पाणी - Marathi News | Now water supply from dead reservoir of Jayakwadi Dam; Only 7 percent water in the dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीच्या मृतसाठ्यातून आता पाणीपुरवठा; धरणात फक्त ७ टक्के पाणी

जायकवाडी धरणात मागील वर्षी मे महिन्यात ८ मे रोजी ४८.०४ टक्के पाणीसाठा होता. ...

ट्रान्सजेंडर असल्यामुळे प्रणित हाटेचं हॉटेलमधील बुकिंग रद्द, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली - आम्ही कुठे जायचं? - Marathi News | Praneet Hate's hotel booking canceled due to transgender, actress angry, said - Where should we go? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रान्सजेंडर असल्यामुळे प्रणित हाटेचं हॉटेलमधील बुकिंग रद्द, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली - आम्ही कुठे जायचं?

Pranit Hate : एका कार्यक्रमासाठी प्रणित हाटे नाशिकमध्ये आली आहे. तिथे तिने एका हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. मात्र ती ट्रान्सजेंडर असल्यामुळे तिचे हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात आले. तिला आलेला हा वाईट अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

प्राचार्याने बागेत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | The principal molested a minor girl in the garden | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्राचार्याने बागेत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bhandara : जमावाकडून मारहाण, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल ...

मतदानानंतर वारजे येथे गोळीबार करणारा जाळ्यात; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईतास ठोकल्या बेड्या - Marathi News | Shooter in warje after polls Pimpri Chinchwad police arrest this man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतदानानंतर वारजे येथे गोळीबार करणारा जाळ्यात; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईतास ठोकल्या बेड्या

गोळीबार झालेले ठिकाण मतदान केंद्रापासून दूर अंतरावर असल्याने मतदान प्रक्रियेशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. ...