लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदींचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्राने काय पाप केले? काँग्रेस - Marathi News | congress atul londhe criticises bjp and mahayuti govt over central govt onion export permission from gujrat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्राने काय पाप केले? काँग्रेस

Congress News: मोदींकडे जाऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याची धमक शिंदे, फडणवीस आणि पवारांमध्ये नाही का, अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

भाजपाचा पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा 'मविआ' ला पाठिंबा - कॉम्रेड अजित अभ्यंकर - Marathi News | Marxist Communist Party supports mahavikas aghadi to defeat BJP Comrade Ajit Abhyankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाचा पराभव करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा 'मविआ' ला पाठिंबा - कॉम्रेड अजित अभ्यंकर

देशातील राज्यघटना मोडीत काढण्यासाठीचे प्रयत्न भाजपाचे मोदी-शहा यांचे सरकार करीत आहे ...

राज्यातील ९८% साखर कारखान्यांचे गाळप थांबले! केवळ ६ साखर कारखाने सुरू  - Marathi News | 98% of sugarcane crushing mills in the state stopped Only 6 sugar factories are open | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ९८% साखर कारखान्यांचे गाळप थांबले! केवळ ६ साखर कारखाने सुरू 

पुढील चार ते पाच दिवसात हंगाम संपण्याची चिन्हे आहेत.  ...

नॉट आऊट १०५! आजी म्हणतात, 'आजवर सर्व निवडणुकीत केले मतदान, तुम्हीही चुकवू नका' - Marathi News | 105 yrs old Grandma says, I have voted in all the elections so far, you don't miss it | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नॉट आऊट १०५! आजी म्हणतात, 'आजवर सर्व निवडणुकीत केले मतदान, तुम्हीही चुकवू नका'

एका मताने बदल होतो, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी स्वतः तर मतदान केलेच; पण घरातील सर्वांना मतदान करण्यासाठी प्रत्येक वेळी आग्रह केला... ...

 'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा - Marathi News | nach ga ghuma fame madhugandha kulkarni talk about personal experience of her maid with paresh mokashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा

 'नाच गं घुमा' सिनेमा कसा सुचला? त्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव कसा कामी आला? यावर मधुगंधा कुलकर्णींनी भाष्य केलंय (madhugandha kulkarni, paresh mokashi) ...

महाराष्ट्रातील दोन अग्निवीर अजित पवार अन् एकनाथ शिंदे; निरंजन टकले यांचा टोला - Marathi News | Ajit Pawar and Eknath Shinde, two fire fighters from Maharashtra; Tola by Niranjan Takale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रातील दोन अग्निवीर अजित पवार अन् एकनाथ शिंदे; निरंजन टकले यांचा टोला

केंद्र सरकारने देशात रोजगार देऊ असे आश्वासन दिले, पण उलट लोकांना बेरोजगार केले ...

Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल - Marathi News | IPL Bumrah Batting Video: Fours-Sixes; Netizens trolled Pandya after seeing Bumrah's batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल

मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहचा हा व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे पांड्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. ...

जोडा शोभतो! बोहल्यावर चढण्या अगोदरच वधू- वर पोहचले मतदानाला - Marathi News | Fits the shoe! The bride-to-be reached the polling station before boarding the carriage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जोडा शोभतो! बोहल्यावर चढण्या अगोदरच वधू- वर पोहचले मतदानाला

वधू-वराने बोहल्यावर चढण्या अगोदर मतदान करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे ...

औषधांवर ३ कोटी तर विजेवर ४ कोटींचा खर्च - Marathi News | 3 crores on medicines and 4 crores on electricity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औषधांवर ३ कोटी तर विजेवर ४ कोटींचा खर्च

मेयोतील वास्तव : सौर उर्जेतून उजळणार एक-एक इमारत ...