लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खामगाव विधानसभा मतदारसंघात नवरदेवांचे मतदान  - Marathi News | lok sabha election maharashtra voting groom voting in Khamgaon Assembly Constituency before marriage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव विधानसभा मतदारसंघात नवरदेवांचे मतदान 

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. ...

'नियम तोडला नाही, विचार करुन कारवाई करावी'; विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Sangli Lok Sabha Election 2024 Vishal Patil reacted to the action of Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'नियम तोडला नाही, विचार करुन कारवाई करावी'; विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा

Sangli Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील जागवरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती. पण, अखेर ही जागा महाविकास आघाडीने ठाकरे गटाला सोडली. ...

महायुतीचे उमेदवार आढळराव-पाटलांच्या संपत्तीत साडेसात कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती? - Marathi News | Seven and a half crores increase in the wealth of Shirur's Mahayuti candidate shivajirao Adharao-Patal, how much is the total wealth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव आढळराव-पाटलांच्या संपत्तीत साडेसात कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?

आढळराव यांच्यावर सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्जही आहे... ...

३०० घरे पाण्यात बुडण्याची भीती, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी केलेल्या खोदकामामुळे नाला अरुंद - Marathi News | about 300 houses feared submerged canal narrowed by excavation for dedicated freight corridor in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :३०० घरे पाण्यात बुडण्याची भीती, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी केलेल्या खोदकामामुळे नाला अरुंद

जेसीबीने फुटलेल्या जलवाहिन्या पुन्हा नीट न केल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. ...

शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे पटसंख्या वाढीसाठी होणार मदत - Marathi News | Pre school preparation fair puts smiles on students faces Education Department s initiative will help boost pass numbers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे पटसंख्या वाढीसाठी होणार मदत

‘पहिले पाऊल’ हा शाळापूर्व तयारी मेळावा उपक्रम रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राबविण्यात आला. ...

आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | First of all democracy The bridegroom exercised his right to vote before marriage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न प्रयत्न केले जात आहे. राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते देखील यासाठी प्रयत्नशील आहेत. ...

देवमाणूस! मासिक पाळीची वेदना, महिलेला मेडिकलमध्येही जाता येईना; 'स्विगी बॉय' आला धावून - Marathi News | Swiggy Delivery Agent Bought Painkiller Meftal For Ranchi Women Customer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देवमाणूस! मासिक पाळीची वेदना, महिलेला मेडिकलमध्येही जाता येईना; 'स्विगी बॉय' आला धावून

Delivery agent’s act of kindness touches hearts, Internet reacts : महिलेने फोटो शेअर करत आपबीती सांगितली लोक फूड डिलिव्हरी एजेंटचे कौतुक करून थकलेले नाहीत. ...

मतदानाच्यादिवशी वाशिम नगरपरिषदेच्यावतीने जनजागृती, शहरातून भाेंगा लावून फिरल्या घंटागाडया - Marathi News | On the day of polling on behalf of the Washim Municipal Council public awareness garbage vehicle were run through the city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदानाच्यादिवशी वाशिम नगरपरिषदेच्यावतीने जनजागृती, शहरातून भाेंगा लावून फिरल्या घंटागाडया

यवतमाळ-वाशिम लाेकसभा मतदार संघाच्या निवडणुक मतदानास २६ एप्रिल राेजी सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली. ...

परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान - Marathi News | Voting started in Parbhani district in a spirited atmosphere, 9.72 percent polling till 9 am | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान

परभणी मतदारसंघात २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदान होत आहे. ...