अलीकडे या कलमाचा वापर संरक्षण मिळवून घेण्याबराेबरच सासरच्या मंडळींना त्रास देण्याच्या हेतूने तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी चर्चा सातत्याने हाेताना दिसते. ...
पारा ७ ते १३ अंशांपर्यंत घसरला, साेमवारी चाैथ्या दिवशी ढग अधिक सक्रिय झाले. नागपुरात ३ मिमी, तर गाेंदियात १० मिमी पाऊस नाेंदविला गेला. इतर जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण होते. ...