लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो? - Marathi News | Special Article Why is election defeat so painful | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: निवडणुकीतील पराभव इतका जिव्हारी का लागतो?

लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष, गट, जात किंवा नेत्याचा पराभव झाल्याने निराश झालेल्या काही तरुणांनी आत्महत्या केल्या. याला ‘जबाबदार’ कोण? ...

फूटपाथवर राहणाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका; ९ दिवसांत उष्माघाताने १९२ जणांचा मृत्यू - Marathi News | delhi homeless people 192 deaths in june from heatwave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फूटपाथवर राहणाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका; ९ दिवसांत उष्माघाताने १९२ जणांचा मृत्यू

उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे. ...

T20 WC 24 WI vs ENG : विंडिजची गाडी 'सुस्साट' मग लागला ब्रेक; तरीही यजमानांनी उभारली मोठी धावसंख्या - Marathi News | WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 West Indies set England a target of 181 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडिजची गाडी 'सुस्साट' मग लागला ब्रेक; तरीही यजमानांनी दिले तगडे लक्ष्य

WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 : वेस्ट इंडिजने इंग्लंडला तगडे लक्ष्य दिले. ...

जर्सी नंबर ७ आणि १८! स्मृती-हरमनची अप्रतिम खेळी; चाहत्यांना आठवली धोनी-कोहलीची जोडी - Marathi News | INDW vs SAW 2nd odi match updates Jersey numbers 7 and 18! Amazing innings by Smriti mandhana and Harmanpreet kaur Fans remember the pair of ms Dhoni and virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती-हरमनची अप्रतिम खेळी; चाहत्यांना आठवली धोनी-कोहलीची जोडी

INDW vs SAW 2nd ODI Match Updates : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

आजचे राशीभविष्य - २० जून २०२४; अचानक धनलाभ होईल, कामात यश व कीर्ती लाभेल - Marathi News | Today Daily Horoscope 20 june 2024 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २० जून २०२४; अचानक धनलाभ होईल, कामात यश व कीर्ती लाभेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

विशेष लेख: RSSने आधी आसूड ओढले, आता मलमपट्टी! - Marathi News | Special Article on RSS bjp dispute | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: RSSने आधी आसूड ओढले, आता मलमपट्टी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधले वादळ आता शमले आहे. या विषयावर काथ्याकूट होत राहील, असे वाटणाऱ्यांच्या इच्छेवर पाणी पडले. ...

आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली.. - Marathi News | Todays editorial on vasai aarti yadav murder case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली..

पुण्यात अशाच घटनेत लेशपाल जवळगे व हर्षद पाटील नावाच्या तरुणांनी एका मुलीचा जीव वाचविला होता. तेव्हा, दोघांचे जागोजागी सत्कार झाले होते. ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अमित शाह यांचा भाजप नेत्यांना खास मंत्र; दिले 'हे' आदेश - Marathi News | Correct errors make seat sharing faster says bjp leader amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अमित शाह यांचा भाजप नेत्यांना खास मंत्र; दिले 'हे' आदेश

फडणवीसांनी राजीनामा देण्याची काहीच गरज नाही. ही एकट्याची नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले. ...

लग्झरी बसला ट्रेलरची धडक; १ ठार, ११ जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना - Marathi News | Trailer hits luxury bus 1 killed 11 injured in accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लग्झरी बसला ट्रेलरची धडक; १ ठार, ११ जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

अपघातात एक जण ठार, तर ११ प्रवासी जखमी झाले आहेत.  ...