नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना केवळ सरासरी ६.८ टक्के अशी शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली असून या अन्यायाविरुद्ध किसान सभा आज सोमवारपासून २९ जूनपर्यंत संघर्ष सप्ताह पाळणार आहे. ...
रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २४ जूनपर्यंत अधिसूचीत असलेली ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस आता ३० डिसेंबर २०२४ पर्यंत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चौथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे ...
मविआतील जागावाटपाबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीत चांगला, त्यांनी पैशावर जागा जिंकल्या असा आरोप संजय राऊतांनी केला. ...
या संवाद सत्राचे आयोजन मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष भूषण पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केले होते.यावेळी आमदार विलास पोतनीस, माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर , काँग्रेस उपाध्यक्ष ॲड अशोक सुत्राळे आदि मान्यवर उपस्थित होते. ...
केंद्रीय वित्तमंत्री सीतारामन् ३०० कोटी रुपये निधी देण्याचे स्वत:चे आश्वासन पूर्ण करु शकलेल्या नाहीत. त्यांच्याकडून ८ हजार कोटी रुपये निधीची अपेक्षा म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्ने पाहण्यासारखाच प्रकार आहे.’ ...
Russia Ukrain War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबतचे अनेक भयावह व्हिडीओ सातत्याने समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झालेला एक सैनिक सहकाऱ्याला आपल्या डोक्यात गोळी झाडण्या ...