लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान - Marathi News | Balasaheb Thackeray clean, beautiful bus station campaign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान

नागपूर विभागातील नऊ बस स्थानकांनी मिळविले पुरस्कार : सर्वाधिक पुरस्कार भंडारा जिल्ह्याला ...

परधर्मीय तरुणासोबत मुलगी बोलताना दिसताच टवाळखोरांची दोघांना मारहाण - Marathi News | As soon as the girl was seen talking with the non-religious boy, the thugs beat both of them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परधर्मीय तरुणासोबत मुलगी बोलताना दिसताच टवाळखोरांची दोघांना मारहाण

परधर्मीय तरुणासोबत बोलत असल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीला पकडल्यानंतर जमाव तरुणाच्या मागे लागला. ...

गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO - Marathi News | bjp mp kangana ranaut and chirag paswan chemistry in parliament Watch the viral VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

चिराग आणि कंगना 13 वर्षांपूर्वी एका चित्रपटात दिसून आले होते. आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळत आहे. ...

राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली - Marathi News | maharashtra assembly election 2024 dates declaired by Sharad pawar NCP leader Jayant patil, politics mahayuti vs Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे.  ...

एका षटकात ४३ धावा! इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई; १३४ वर्षांच्या इतिहासातील महागडे षटक - Marathi News | 43 RUNS IN ONE OVER! Leicestershire's Louis Kimber smashes a record over against Ollie Robinson, most runs off an over in County Championship's 134 year history, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका षटकात ४३ धावा! इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई; १३४ वर्षांच्या इतिहासातील महागडे षटक

इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन याने बुधवारी कौंटी अजिंक्यपद ( County Championship) स्पर्धेत नकोसा विक्रम नावावर नोंदवून घेतला. ...

एफसी रोड ड्रग्ज प्रकरण: अनधिकृत बांधकामप्रकरणी एल ३ पबच्या मालकांवर गुन्हा दाखल - Marathi News | FC Road Drugs Case: FIR filed against owners of L3 Pub for unauthorized construction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफसी रोड ड्रग्ज प्रकरण: अनधिकृत बांधकामप्रकरणी एल ३ पबच्या मालकांवर गुन्हा दाखल

एल ३ या पबमध्ये दोन तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या पबवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.... ...

ललित कला विभागातील पाच विद्यार्थ्यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन - Marathi News | Exhibition of paintings by five students of Fine Arts Department at Jahangir Art Gallery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ललित कला विभागातील पाच विद्यार्थ्यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान ...

‘ईअर टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद! पशुसंवर्धन विभागाचे गुरांच्या बाजार प्रशासनाला पत्र - Marathi News | in washim stop buying and selling animals without ear tagging letter from animal husbandry department to cattle market administration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘ईअर टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद! पशुसंवर्धन विभागाचे गुरांच्या बाजार प्रशासनाला पत्र

आतापर्यंत केवळ १.६८ लाख जनावरांचे ईअर टॅगिंग झाल्याचे सांगण्यात येत असल्याने ‘ईअर टॅगिंग’विनाच खरेदी-विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

मुलं खूप हळूहळू खातात, भरवलं तरच जेवतात? ४ गोष्टी करा- मुलं हातानं भरभर आणि आनंदानं जेवतील - Marathi News | My Child Is Not Eating Anything What Should I Do The Most Common Reasons Your Baby Refuses To Eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं खूप हळूहळू खातात, भरवलं तरच जेवतात? ४ गोष्टी करा- मुलं हातानं भरभर आणि आनंदानं जेवतील

My Child Is Not Eating Anything What Should I Do : मुलं स्लो खातात अशी अनेकांची तक्रार असते. मुलांना पटापट खावं यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स लक्षात ठेवू शकता. ...