लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाकिस्तान-अफगाणिस्तानात युद्ध, संयुक्त राष्ट्राचा इशारा; अफगाण सैन्यानं पाकचं एअरक्राफ्ट पाडलं - Marathi News | War in Pakistan-Afghanistan, UN warns; Afghan army shoots down Pakistani aircraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-अफगाणिस्तानात युद्ध, संयुक्त राष्ट्राचा इशारा; अफगाण सैन्यानं पाकचं एअरक्राफ्ट पाडलं

तालिबानी प्रवक्त्यांनीही पाकिस्तानच्या हल्ल्याची पुष्टी केली. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही अफगाणिस्तानच्या सरकारने दिला. ...

पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची 'ओपन वॉर'ची घोषणा; कतारचे प्रयत्न निष्फळ, अफगाणिस्तानचे झेंडे लावून अमेरिकन वाहने निघाली - Marathi News | Pakistan Afghanistan war Begins: Pakistani Defense Minister declares 'open war'; Qatar's efforts are in vain, American vehicles leave with Afghan flags | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची 'ओपन वॉर'ची घोषणा; कतारचे प्रयत्न निष्फळ, अफगाणिस्तानचे झेंडे लावून अमेरिकन वाहने निघाली

Pakistan Afghanistan war Begins: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काबुल, कंदहारमध्ये एअर स्ट्राईक तर तोर्खम सीमेवर दोन्ही सैन्यात गोळीबार सुरू आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

लेख: काही लोकांकडे मखमली गादी आणि अनेकांकडे चटईही नाही? - Marathi News | Article: Some people have velvet mattresses and many don't even have a mat? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: काही लोकांकडे मखमली गादी आणि अनेकांकडे चटईही नाही?

आजची जागतिक परिस्थिती मोजक्या लोकांनाच समृद्धीच्या संधी व त्यात वाटा देते. ही असमानता केवळ उत्पन्न वा संपत्तीपुरती मर्यादित राहत नाही ! ...

कार मालकांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून पेट्रोलपंपांवर मिळणार फक्त RON 95 पेट्रोल; सरकारने घेतला निर्णय - Marathi News | Petrol RON 95 news: Car owners, pay attention! Only RON 95 petrol will be available at petrol pumps from April; What will be the impact on your engine? Find out in detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार मालकांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून पेट्रोलपंपांवर मिळणार फक्त RON 95 पेट्रोल; सरकारने घेतला निर्णय

Petrol RON 95 news: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे भारताने २०१४ पासून १.४० लाख कोटींचे परकीय चलन वाचवले आहे. ...

Rinku Singh Father Death: क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, नोएडातील यथार्थ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Cricketer Rinku Singh's father passes away, took his last breath at Yatharth Hospital in Noida | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, नोएडातील यथार्थ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Rinku Singh's Father Demise: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह याचे वडील मागील काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ...

लेख: सावध असा, मुंग्यांच्या वारुळावर आपला पाय पडतो आहे! - Marathi News | Article: Be careful, you are stepping on an anthill! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: सावध असा, मुंग्यांच्या वारुळावर आपला पाय पडतो आहे!

नॉर्वेतील प्रमुख वर्तमानपत्र 'दैगसाविजेन'चे पत्रकार केटील स्टेल्सेन यांचा दिल्लीत एआय-समीटमध्ये सहभाग होता. मायदेशी परतल्यावर त्यांनी लिहिलेला हा लेख.. ...

युद्ध पेटलं! पाकिस्तानी सैन्याकडून अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक; काबुलसह अनेक शहरांवर हल्ले - Marathi News | Pakistan Afghanistan War: Pakistani army launches air strikes in Afghanistan; Attacks on many cities including Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! पाकिस्तानी सैन्याकडून अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक; काबुलसह अनेक शहरांवर हल्ले

पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तिया येथील भागात हल्ले केल्याचा आरोप तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी  केला. ...

अग्रलेख: एनसीईआरटीची लक्तरे; हे न्यायव्यवस्थेवरील प्रकरण मात्र साधे नाही - Marathi News | Editorial: NCERT's blunders; This case on the judiciary is not a simple one | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: एनसीईआरटीची लक्तरे; हे न्यायव्यवस्थेवरील प्रकरण मात्र साधे नाही

एनसीईआरटी व दिनेश प्रसाद सकलानी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. परिषदेच्या मनमानीची लक्तरे न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च ठिकाणी टांगली गेली आहेत. ...

विशेष लेख: ...आधी उपमुख्यमंत्री, आता राष्ट्रीय अध्यक्ष, पुढे? - Marathi News | Special Article: Sunetra Pawar was first made Deputy Chief Minister, now she has become National President, what will be the next step? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ...आधी उपमुख्यमंत्री, आता राष्ट्रीय अध्यक्ष, पुढे?

सुनेत्राताईंच्या धीरोदात्तपणाचे, शांतपणाचे कौतुक झाले; पण आता त्यांना 'बोलावे' लागेल. त्यांची आणि पार्थ या दोघांचीही आता खरी परीक्षा असेल ! ...