लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | Big blow to Congress in Haryana; MLA kiran Chaudhary, former MP Shruti ends 40-year relation, resigns from membership join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा

मुलीला लोकसभेचे तिकीट नाकारले म्हणून नाराज असलेल्या महिला आमदाराने काँग्रेसवर पक्ष ही वैयक्तिक मालमत्ता झाली आहे, अशी टीका करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  ...

डमी उमेदवार आढळल्यास हाेणार कठाेर कारवाई; पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचा इशारा - Marathi News | Strict action will be taken if dummy candidates are found; Superintendent of Police Bachchan Singh warned | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डमी उमेदवार आढळल्यास हाेणार कठाेर कारवाई; पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचा इशारा

जिल्हा पाेलिस दलात पाेलिस शिपाइ पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

वस्तीत पाणी तुंबल्यामुळे संताप, माजी नगरसेवकाला मारहाण; आरोपीच्या कुटुंबीयांचा भलताच आरोप - Marathi News | Anger over water logging in the homes, former corporator beaten up; Accused's family alleges wrongly nagpur news crime | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वस्तीत पाणी तुंबल्यामुळे संताप, माजी नगरसेवकाला मारहाण; आरोपीच्या कुटुंबीयांचा भलताच आरोप

यासंदर्भात आरोपीच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ला फोन करून या प्रकरणात कुठलीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला. ...

दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले... - Marathi News | BJP decided about Devendra Fadnavis in Delhi! No change in Maharashtra; Assembly election will fight with Pawar-Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...

या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेनुसार उपमुख्यमंत्री पदापासून मुक्तता आणि भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाची जबाबदारी यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात होते. ...

उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके - Marathi News | BJP Review in UP: Why Voters in Uttar Pradesh Rejected BJP? 40 teams will make reports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके

या 40 टीम राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणे शोधतील. ...

पावसाळा आला पण सिवरेज लाईन नाही; गोधनीच्या नागरिकांची नगरपंचायतवर धडक - Marathi News | Monsoon came but no sewerage line; Citizens of Godhani strike on Municipal Panchayat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाळा आला पण सिवरेज लाईन नाही; गोधनीच्या नागरिकांची नगरपंचायतवर धडक

नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायत गोधनी रेल्वे येथे  मागील सहा महिण्यापासुन सांडपाण्याची समस्या असल्याने नागरिक त्रस्त आहेत.  ...

मध्य रेल्वे ९२० विशेष गाड्या चालवणार - Marathi News | Central Railway will run 920 special trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे ९२० विशेष गाड्या चालवणार

प्रवाशांना मार्गदर्शनासाठी अनेक स्थानकांवर हेल्प डेस्कची तरतूद ...

५२ टक्के विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे कल, अकरावीसाठी २.३८ लाख विद्यार्थी प्रवेशोच्छुक - Marathi News | 52 percent students are inclined towards commerce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५२ टक्के विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे कल, अकरावीसाठी २.३८ लाख विद्यार्थी प्रवेशोच्छुक

१.६० जागा आतापासूनच रिक्त ...

जेजेमध्ये कला, डिझाईन, आर्किटेक्चरवर पाच नवे अभ्यासक्रम - Marathi News | Five new courses on Art, Design, Architecture in JJ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेजेमध्ये कला, डिझाईन, आर्किटेक्चरवर पाच नवे अभ्यासक्रम

मुंबई -कला, डिझाईन, आर्किटेक्चर क्षेत्रातील व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन या विषयात अधिक स्पेशलाईज्ड असे पाच नवीन अभ्यासक्रम स्वायत्त दर्जा ... ...