लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ... - Marathi News | indian railways removing cancellation charges irctc waiting ticket what railway minister ashwini vaishnaw said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ...

Indian Railways : रेल्वेने कॅन्सल केलेल्या वेटिंग तिकिटावरील हे चार्ज रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवालही इकरा चौधरी यांनी केला. ...

आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली; मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती - Marathi News | IAS officer Ashwini Bhide transferred appointed as Principal Secretary to the Chief Minister's Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली; मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली आता मेट्रोतून थेट मंत्रालयात झाली आहे. ...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आले तीन नवे पाहुणे; एनटी-२ वाघिणीने दिला तीन बछड्यांना जन्म - Marathi News | Three new guests arrived at Navegaon-Nagzira Tiger Reserve; NT-2 tigress gave birth to three cubs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आले तीन नवे पाहुणे; एनटी-२ वाघिणीने दिला तीन बछड्यांना जन्म

Gondia : वाघिणीचा बछड्यांसह खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल ...

समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई; जालन्याजवळ कंटेनरमधून ७७ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha worth 77 lakhs seized from container on Samrudddhi Mahamarga near Jalna; LCB takes action | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई; जालन्याजवळ कंटेनरमधून ७७ लाखांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई कडवंची शिवारातील समृद्धी महामार्गावर केली ...

Sangli: पूर्ववैमनस्यातून वायफळेत युवकाचा शस्त्राने वार करून निर्घृण खून, पाच जण गंभीर जखमी  - Marathi News | Youth brutally murdered due to past enmity in Vaifal Sangli, five people seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पूर्ववैमनस्यातून वायफळेत युवकाचा शस्त्राने वार करून निर्घृण खून, पाच जण गंभीर जखमी 

कोयता, तलवारीचा वापर; अमानुष हल्ल्याने वायफळे हादरले ...

भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे अमेरिकेचा हात? डॉलर की चलनवाढ? कशामुळे घसरला बाजार - Marathi News | nifty 50 sensex fall over 1 percent decoding the reasons behind today s market crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे अमेरिकेचा हात? डॉलर की चलनवाढ? कशामुळे घसरला बाजार

Stock market today: गेल्या दीड महिन्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे. परिणामी गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे ...

IND vs AUS: तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची Playing XI जाहीर; पॅट कमिन्सने केला १ मोठा बदल - Marathi News | Josh Hazlewood Scott Boland Pat Cummins announces Australia playing XI Gabba Test against India IND vs AUS 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची Playing XI जाहीर; पॅट कमिन्सने केला १ मोठा बदल

Australia Playing XI for Gabba, IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एका स्टार वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे ...

Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Allu Arjun sent to jail nampally court sentences him 14 days of judicial custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Allu Arjun: पोलिसांनी कोर्टात असं काय सांगितलं ज्यामुळे कोर्टाने दिला हा मोठा निर्णय? ...

BMW कार अन् मुंबईत स्वत:चं घर; अवघ्या २२ व्या वर्षात अभिनेत्रीने केली कमाल, शेअर केले नव्या घरातील फोटो - Marathi News | hindi television actress balveer fame anushka sen shifted in mumbai new house shared photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :BMW कार अन् मुंबईत स्वत:चं घर; अवघ्या २२ व्या वर्षात अभिनेत्रीने केली कमाल, शेअर केले नव्या घरातील फोटो

'बालवीर', 'झांसी की रानी' आणि 'खतरों के खिलाडी सीझन-११' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री अनुष्का सेन नावारूपाला आली. ...