लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत 'अ‍ॅक्शन मोड'वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग! - Marathi News | IPS Navneet Kavat on action mode as soon as he takes charge of Beed Marathon meeting on Sunday | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत 'अ‍ॅक्शन मोड'वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग!

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असं नवनीत काँवत यांनी सांगितलं आहे. ...

Bhimthadi Jatra: भीमथडी जत्रेत महिलेच्या पिशवीतून ७० हजारांची रोकड लंपास - Marathi News | Cash worth Rs 70,000 stolen from woman's bag at Bhimthadi fair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimthadi Jatra: भीमथडी जत्रेत महिलेच्या पिशवीतून ७० हजारांची रोकड लंपास

महिलेने रोकड असलेली पिशवी स्टॉलमध्ये हँगरला लटकवलेल्या कपड्यांमागे ठेवली होती ...

Citrus Fruit : लिंबूवर्गीय फळांची आंबट गोड गोष्ट...... वाचा सविस्तर - Marathi News | Citrus Fruit : The sweet and sour story of citrus fruits...... Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Citrus Fruit : लिंबूवर्गीय फळांची आंबट गोड गोष्ट...... वाचा सविस्तर

Citrus Fruit दक्षिण कोरियातील जेजू या बेटावर आंतरराष्ट्रीय सायट्रस परिषद नुकतीच पार पडली. यात मोसंबी, लिंबू, संत्री, ग्रेपफ्रूट, पुमेलो या लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीपासून तर तोडणीपर्यंत चर्चा करण्यात आली. ...

'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला- "कोणत्याही प्रकारे.." - Marathi News | Allu Arjun heartfelt request to fans behave responsibly after pushpa 2 stampade incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला- "कोणत्याही प्रकारे.."

अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर सर्व चाहत्यांना हात जोडून विनंती केलेली दिसतेय. अभिनेता नेमका काय म्हणालाय बघा (pushpa 2) ...

Aus vs Ind: रोहित शर्माला नेट्समध्ये गुडघ्याला दुखापत, फलंदाजी करणं थांबवलं, 'टीम इंडिया'चं वाढलं टेन्शन - Marathi News | Rohit Sharma injured in net practice after KL Rahul captain quits batting will he miss Aus vs Ind 4th Test at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला सराव सत्रात गुडघ्याला दुखापत, फलंदाजी करणं थांबवलं, 'टीम इंडिया'चं वाढलं टेन्शन

Rohit Sharma Injured, Aus vs Ind 4th Test: रोहितच्या आधी काल राहुललाही सरावात दुखापत झाली असल्याने भारताची चिंता वाढली आहे ...

ST Bus: दिवाळीत पुणे एसटी विभाग झाला मालामाल; गेल्या वर्षीपेक्षा २ कोटी जादा उत्पन्न - Marathi News | Pune ST department gets rich during Diwali Income 2 crores more than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Bus: दिवाळीत पुणे एसटी विभाग झाला मालामाल; गेल्या वर्षीपेक्षा २ कोटी जादा उत्पन्न

एसटी महामंडळाकडून नोव्हेंबर महिन्यात १० टक्के हंगामी भाडेवाढ न करता जादा बसेस सोडल्या होत्या ...

पारंपरिक ‘रिंग्ज’ना नव्या स्टाइलची झळाळी, पाहा कानातल्या रिंगचे १० नवीन डिझाइन्स, बजेटही कमी - Marathi News | Earring Ring Designs : Latest Earring Designs Easy To Wear | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पारंपरिक ‘रिंग्ज’ना नव्या स्टाइलची झळाळी, पाहा कानातल्या रिंगचे १० नवीन डिझाइन्स, बजेटही कमी

Earring Ring Designs : कानात रिंग घातल्यानं चेहरा सुंदर दिसतो. ...

भावाच्या लग्नात 'राधा' गाण्यावर पूजा सावंतचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi actress pooja sawant dance on radha song with sisters in brothers wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाच्या लग्नात 'राधा' गाण्यावर पूजा सावंतचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

भावाच्या संगीत सोहळ्यात सावंत सिस्टर्सने धमाल आणली. पूजाने बहीण रुचिरा आणि तिच्या इतर बहिणींसह भावाचा संगीत सोहळा गाजवला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍काराने सन्‍मान! - Marathi News | Prime Minister Narendra Modi receives the highest civilian award 'The Order of Mubarak the Great', from the Amir of Kuwait, Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al Sabah in Kuwait | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!

कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला.  ...