याशिवाय महासंघाने गृहकर्ज व्याज मर्यादा ३.५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील सूट ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचीही मागणी केली आहे. या सवलतींमुळे वेतनदार वर्गाला दिलासा मिळेल, असे महासंघाचे मत आहे. ...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नसल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागाने निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत... ...
सरकारच्या अर्थमंत्रालयाने काढलेल्या आदेशात म्हटले की, राष्ट्रीय आणि परदेशी एनजीओंनी महिलांना राेजगार देऊ नये. महिला इस्लामिक हिजाबचे याेग्य पद्धतीने पालन करत नव्हत्या. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे जर मन दुखावले असेल, तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे निवेदन आमदार सुरेश धस यांनी केले आहे... ...
...एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही. ...