लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केवळ कागदोपत्री कार्यवाही नको; प्रत्येक शाळेत उपाययोजना करा - Marathi News | Don't just do paperwork; Take action in every school in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केवळ कागदोपत्री कार्यवाही नको; प्रत्येक शाळेत उपाययोजना करा

बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत चांगलीच गाजली. ...

Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले.. - Marathi News | MP Dhananjay Mahadik explained his stance against Samarjit Ghatge in the Legislative Assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले..

के.पी.सह शिवाजी पाटील, हाळवणकर यांच्यापुढे पेच.. ...

“शरद पवार समाजाची जाण, भान असणारे नेते, पण...”; किरण मानेंनी लिहिलेले पत्र व्हायरल - Marathi News | marathi actor kiran mane wrote open letter to sharad pawar get viral on social media know what exact reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार समाजाची जाण, भान असणारे नेते, पण...”; किरण मानेंनी लिहिलेले पत्र व्हायरल

Kiran Mane Letter To Sharad Pawar: पहिल्यांदाच तुम्हाला खुले पत्र लिहितोय. तुमच्यापर्यंत पोहोचावे ही अपेक्षा. या खुल्या पत्राचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा बाळगतो, असे किरण माने यांनी म्हटले आहे. ...

"महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे; सरकार अडचणीत आले की काही वकील कोर्टात जातात" - Marathi News | Sharad Pawar led NCP Jayant Patil said Maharashtra Government Law and Order Deteriorates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्याची कायदा-सुव्यवस्था अधोगतीकडे; सरकार अडचणीत आले की वकील कोर्टात जातात"

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघाती आरोप ...

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ; संतप्त नातेवाइकांचा मृतदेह उचलण्यास नकार - Marathi News | Patient's death due to doctor's negligence; Refusal to pick up the body of angry relatives | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ; संतप्त नातेवाइकांचा मृतदेह उचलण्यास नकार

ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : महिला डॉक्टर व अधिपरिचारिकेवर कारवाईची मागणी ...

विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली - Marathi News | Sharad Pawar NCP claim on 'these' 7 seats in the Maharashtra Assembly Election in Mumbai; The names of the aspirants also came out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेला मुंबईतील 'या' ७ जागांवर शरद पवार गटाचा दावा; इच्छुकांची नावेही समोर आली

मुंबईतल्या जागांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे. कारण सेनेच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.  ...

Shaheen Afridi : आफ्रिदीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; शाहीननं 'बाप' होताच एक मोठा निर्णय घेतला - Marathi News | pakistan player Shaheen Afridi has been blessed with a baby boy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; शाहीननं 'बाप' होताच एक मोठा निर्णय घेतला

PAK vs BAN Test Live Score : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.  ...

Kanda Bajarbhav : बाजार समित्यांत कांदा आवक निम्म्यावर दर गेला चार हजारांवर - Marathi News | Kanda Bajarbhav: In the market committees onion arrival half, the price of onion goes to four thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : बाजार समित्यांत कांदा आवक निम्म्यावर दर गेला चार हजारांवर

श्रीरामपूर बाजार समितीत गुरुवारी मोकळ्या कांद्याला ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल दर मिळाले. काही ठिकाणी गोणीतील कांद्याचे दर ४३०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत. ...

Hero Motors शेअर बाजारात धमाका करणार; ९०० कोटी रुपयांच्या IPO सह करणार एन्ट्री - Marathi News | Hero Motors ipo soon enter in share market Rs 900 crore ipo drhp sebi investment tips know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero Motors शेअर बाजारात धमाका करणार; ९०० कोटी रुपयांच्या IPO सह करणार एन्ट्री

Hero Motors DRHP: देशातील प्रमुख कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेला हीरो मोटर्स कंपनी ग्रुप लवकरच शेअर बाजारात नवा धमाका करणार आहे. ...