Housefull 5 : जॅकलिन फर्नांडिस 'हाऊसफुल ५'मधून पुनरागमन करत आहे. या सिक्वेलमध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि अक्षय कुमार यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. ...
सरन्यायाधीश चंद्रचूड हे १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत त्याआधी जर या खटल्याचा निर्णय झाला नाही तर नवीन घटनापीठाची स्थापना करावी लागेल. त्यानंतर पुन्हा नव्याने सुनावणी होईल. ...
Sanjay Raut News: सरकार अडचणीत येते तेव्हा लाडका याचिकाकर्ता न्यायालयात जातो आणि न्यायालयही अशी बंदी घालते. न्यायालयाचा आदेश मानणे परंपरा असल्याचे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक पथके अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. ...
संतोष भवनच्या कारगिल येथील सार्वजनिक बाथरूमच्या समोरील रोडवर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन गटात शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चाकूने तुफान हाणामारी झाली आहे. ...