लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंडेच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरला जामीन - Marathi News | Suspend driver for Munde's car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंडेच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरला जामीन

केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरची जामीनावर सुटका झाली. ...

मुंडे - महाजन कुटुंबियांसाठी ३ आकडा अनलकी - Marathi News | Munde - 3 figure for Mahajan families, unlucky | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंडे - महाजन कुटुंबियांसाठी ३ आकडा अनलकी

मुंडे- महाजन कुटुंबियांसाठी महिन्याचा तिसरा दिवस हा अनलकी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंडे-महाजन कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तींचा महिन्याच्या तिस-या दिवशीच मृत्यू झाला आहे. ...

अंतर्गत रक्तस्त्रावाने मुंडेचा झाला मृत्यू - Marathi News | Headache caused by Munda's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतर्गत रक्तस्त्रावाने मुंडेचा झाला मृत्यू

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अंतर्गत रक्तस्त्रावामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात असून या दुखापतीमुळे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते. ...

पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांनी घेतले मुंडेचे अंत्यदर्शन - Marathi News | Munde's funeral with the Prime Minister and veteran leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांनी घेतले मुंडेचे अंत्यदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीतील भाजपाच्या प्रमुख कार्यालयात गोपीनाथ मुंडेचे अंत्यदर्शन घेतले ...

मुंडेच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात बंद - Marathi News | After the demise of Munde, close to Beed district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात बंद

गोपीनाथ मुंडेच्या निधनानंतर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. ...

महायुतीचा धागा निखळला - Marathi News | The yarn of the Mahayuti is shaky | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा धागा निखळला

एकला चलो रेची भूमिका सोडून सत्तास्थापनेसाठी सर्वांना एकत्र घेऊन चालणारे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महायुतीचा धागा निखळला आहे. ...

मुंडेच्या अपघाताची चौकशी व्हावी - शेडगे - Marathi News | Should be questioned about Munde's accident - Shheda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेच्या अपघाताची चौकशी व्हावी - शेडगे

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताविषयी संशय व्यक्त होत असल्याने या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार प्रकाश अण्णा शेडगे यांनी केली आहे. ...

गोपीनाथ मुंडेचा संघर्षमय प्रवास - Marathi News | Gopinath Munde's Striking Travel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडेचा संघर्षमय प्रवास

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा हादरा बसला असून तळागाळातील कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपदावर झेप घेणा-या मुंडेचा राजकीय प्रवास संघर्षमयीच होता. ...

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन - Marathi News | Union minister Gopinath Munde passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत एका भीषण अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेने भाजपमध्ये शोककळा पसरली आहे. ...