लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

29 मच्छीमारांच्या सुटकेचे आदेश - Marathi News | Order for the release of 29 fishermen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :29 मच्छीमारांच्या सुटकेचे आदेश

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी 29 भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. ...

सीमांध्रला दिलेले वचन पूर्ण करा - Marathi News | Complete the promise to the threshold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमांध्रला दिलेले वचन पूर्ण करा

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने सीमांध्रला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. ...

मातोरीला मुसळधार पाऊसं - Marathi News | Mighty rain for the female | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरीला मुसळधार पाऊसं

मातोरी : वादळ वार्‍यासह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने मातोरीसह पंचक्रोशीतील काही घरांचे छप्पर उडाल्याने शेतकर्‍यांची धावपळ उडाली. ...

चीनचे परराष्ट्रमंत्री भारत दौ:यावर येणार - Marathi News | China's External Affairs Minister visits India: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चीनचे परराष्ट्रमंत्री भारत दौ:यावर येणार

चालू आठवडय़ात भारत दौ:यावर येत असलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. ...

भाजपा नेते सिन्हा न्यायालयीन कोठडीत - Marathi News | BJP leader Sinha in judicial custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा नेते सिन्हा न्यायालयीन कोठडीत

स्थानिक न्यायालयाने झारखंड वीज मंडळाच्या एका अधिका:यावर हल्लाप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि इतर 54 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ...

.जनजीवन विस्कळीत, वीजपुरवठा खंडित - Marathi News | .Janjan disrupted, power supply breaks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :.जनजीवन विस्कळीत, वीजपुरवठा खंडित

नाशिकरोड : परिसरातआज दुपारी झालेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. ...

तेजपालला 27 जूनर्पयत दिलासा - Marathi News | Satyagraha by June 27 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेजपालला 27 जूनर्पयत दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने तरुण तेजपालच्या अंतरिम जामिनाची मुदत 27 जूनर्पयत वाढवली आहे. ...

वा.. थंडगार.. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या उकाड्याने नाशिककर हैराण झालेले असताना गोदावरीला आज पाणी सोडण्यात आले. त्यामुळे थंडगार पाण्यात बसून उकाड्यापासून सुटकेचा आनंद घेताना मुली. - Marathi News | Or .. Chugaar .. Godavari was released today in water during the last few days when Nashik was hit by a hot summer. So girls sitting in cold water and enjoying liberation from the camel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वा.. थंडगार.. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या उकाड्याने नाशिककर हैराण झालेले असताना गोदावरीला आज पाणी सोडण्यात आले. त्यामुळे थंडगार पाण्यात बसून उकाड्यापासून सुटकेचा आनंद घेताना मुली.

वा.. थंडगार.. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या उकाड्याने नाशिककर हैराण झालेले असताना गोदावरीला आज पाणी सोडण्यात आले. त्यामुळे थंडगार पाण्यात बसून उकाड्यापासून सुटकेचा आनंद घेताना मुली. ...

माकपात नेतृत्व बदलाची मागणी - Marathi News | Demand for leadership change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माकपात नेतृत्व बदलाची मागणी

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े ...