चीनचे परराष्ट्रमंत्री भारत दौ:यावर येणार

By Admin | Updated: June 3, 2014 23:01 IST2014-06-03T23:01:18+5:302014-06-03T23:01:18+5:30

चालू आठवडय़ात भारत दौ:यावर येत असलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.

China's External Affairs Minister visits India: | चीनचे परराष्ट्रमंत्री भारत दौ:यावर येणार

चीनचे परराष्ट्रमंत्री भारत दौ:यावर येणार

>बीजिंग : चालू आठवडय़ात भारत दौ:यावर येत असलेले चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर निर्माण झालेल्या नव्या संधींचा लाभ उठविण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. वांग आठ जून रोजी दोन दिवसांच्या भारत दौ:यावर रवाना होणार असल्याचे चिनी सूत्रंनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 

Web Title: China's External Affairs Minister visits India: