देसाईगंज तालुक्यातील एकलपूर हे छोटेसे गाव भाजीपाला व फळांच्या उत्पादनाने नावारूपास आले असून येथील चिक्कूने थेट नागपूरची बाजारपेठ काबीज केली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या ...
शालार्थ वेतन प्रणालीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे एप्रिल, मे या दोन महिन्यांचे वेतन अद्याप काढण्यात न आल्याने शिक्षकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ...
राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनविणार्या स्वयंपाकी महिलांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार ...
शासनाने शेतकर्यांना खरीप, रब्बी हंगामात आपल्या शेतात पीक लागवड करता यावी यासाठी किसान क्रेडीट कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ...
सन १९९६ चा पेसा कायदा व २00६ चा सामुहिक वनहक्क अधिनियमानुसार ग्रामसभेला त्यांच्या परिसरात येणार्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा हक्क प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी ...
अकोले : रुंभोडी-इंदोरी शिवारात बिबट्याने उच्छाद मांडला असून रुंभोडीतील दत्तवाडी परिसरात अंधारात दडून बसलेल्या बिबट्याने सातवर्षीय बालिकेवर हल्ला केला. ...