नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पोलीस बळाचा वापर करण्यास प्रशासन तयार नसल्यामुळे सलग दुस:या दिवशी पालिकेचा कारवाईचा प्रयत्न फसला़ परिणामी, कारवाईच्या इराद्याने गेलेले अधिकारी दुपारीच हात हलवित माघारी परतल़े ...
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचाही चेहरा पुढे करून मते मागणार नाही. गेल्या साठ वर्षांत आम्ही कधीही चेहरा दिला नाही व पुढेही देणार नाही. ...
संजय जाधव , पैठण इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील यादीत असणाऱ्या; परंतु इंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतीक्षा यादीत नाव नसणाऱ्या लाभार्थ्यांची सुधारित प्रतीक्षा यादी करण्याचे आदेश दिले आहेत ...
अहमदनगर : गणवेशावर पोलीस खात्याचा ‘मोनोग्राम’ लावून चित्रपटात अश्लील नृत्य करून पोलीस खात्याची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, अभिनेता रामचरण तेजा ...