लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दहा सीईओंनी जाणून घेतल्या महिला बचत गटांच्या यशोगाथा - Marathi News | Success stories of women CEOs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा सीईओंनी जाणून घेतल्या महिला बचत गटांच्या यशोगाथा

जालना : राज्यातील दहा जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज भेटी देवून गट व ग्रामसंघ यांच्या कामकाजाची पद्धती जाणून घेतली. ...

अंबड मार्गावरील अतिक्रमणे काढली - Marathi News | The encroachment on the Ambad road was removed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबड मार्गावरील अतिक्रमणे काढली

जालना : अंबड रोडवरील नूतन वसाहत भागातील मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे शहर वाहतूक पोलिसांनी शनिवारी हटविली. ...

७२ हजारांचा गुटखा पोलिसांनी पकडला - Marathi News | Gatka police arrested 72 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७२ हजारांचा गुटखा पोलिसांनी पकडला

पारध : भोकरदन पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण बिडवे यांनी धावडा व धाड (ता.बुलढाणा) येथे छापे मारून ७१ हजार ९०० रुपयांचा गुटखा जप्त केला. ...

बारामतीत भर दिवसा लुबाडणूक - Marathi News | Loot of the day in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भर दिवसा लुबाडणूक

दुचाकीवरून घरी जात असताना भामट्यांनी रस्त्यात अडवून 68 हजार रूपयांचा ऐवज लुबाडून नेल्याचा प्रकार आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. ...

रुग्णांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड - Marathi News | Patients face financial backing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड

जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ...

कांदा शेतक:यांना रडवणार - Marathi News | Onion farmers: To cry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा शेतक:यांना रडवणार

पावसाने ओढ दिल्याने चिंताग्रस्त शेतक:याला यंदा कांदा रडविण्याची चिन्हे दिसत आहेत. जून महिना संपत आला आहे. ...

सतभार पुण्यनगरीत - Marathi News | Satvaar Punya Nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतभार पुण्यनगरीत

संत तुकारामांची पालखी आकुर्डीवरून, तर ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून आज दुपारी पुण्याकडे मार्गस्थ झाली. ‘ ...

बदनापुरात १ लाखाच्या गोडतेलाच्या ८ टाक्यांची चोरी - Marathi News | 8 lakhs of pistol stolen from Badlapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदनापुरात १ लाखाच्या गोडतेलाच्या ८ टाक्यांची चोरी

बदनापूर : शहरातील तीन किराणा दुकानांच्या समोरून १ लाखाच्या गोडतेलाचे ८ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ...

परतूर तालुक्यात मृगाची हजेरी - Marathi News | The attendance of the deceased in Partur taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतूर तालुक्यात मृगाची हजेरी

परतूर :तालुक्यात मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसात तालुक्यात पावसाची सरासरी २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...