जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ...
बीड: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या दर्जावाढीची प्रक्रिया गुंडाळावी लागली होती़ आचारसंहिता संपल्यानंतर शनिवारपासून दर्जावाढ देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ ...
बीड: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केली़ ...
शिरीष शिंदे , बीड सोशल नेटवर्किंग साईट किंवा ई-मेल अॅड्रेसवरील कॉन्टॅक्टस वापरुन ‘तीन पत्ती’ या अॅप्सच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने जुगार खेळला जात असल्याची बाब समोर आली आहे. ...