केंद्रातील सत्ता परिवर्तनानंतर आमगाव विधानसभेत काय चित्र राहील याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. विद्यमान आमदार रामरतन राऊत हे काँग्रेसचे असले तरी त्यांच्या अगोदरच्या कालखंडात या क्षेत्रावर ...
गोंदिया शहरातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पूल आता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना या पुलाच्या दक्षिण टोकावरील आंबेडकर चौकातील पूर्व-पश्चिम मार्गच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या चौकाची ...
शिक्षकांच्या संस्कारातूनच शाळेतील विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक घडणार आहेत. शिक्षकांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून आनंददायी शिक्षणातून संस्कारीत विद्यार्थी घडवावे. विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व्यापक ...
वडीलोपार्जित आमच्या मालकीचे २२ एकर शेती गैर आदिवासी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आर्थिक मोबदला देऊन फेरफार करून शेती बळकाविली. यामुळे आम्ही आदिवासी भोगवटदार भूमिहिन झालो. ...
उस्मानाबाद : येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, वाशी तहसीलदार आर. व्ही. गोरे, यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. ...
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बनावट व नियमबाह्य बदल्यांचा घोटाळा गाजला होता. या प्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेने शासनाकडे दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. ...