वाहतुकीच्या कोंडीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांसाठी एक खूशखबर आहे. पश्चिम उपनगरातील खेरवाडी येथील उड्डाणपूल व पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता लवकरच खुला होणार आहे ...
नानौक हे चक्रीवादळ ओमानकडे सरकले असून, त्याची तीव्रता कमी झाली असली तरी दुसरीकडे मान्सून वेगाने आगेकूच करत असल्याने पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळेल ...
वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतींच्या बेकायदा मजल्यांवर वास्तव्य करणाऱ्या सदनिकाधारकांना मुंबई महापालिका प्रशासनाने शनिवारी नोटीस बजावली आहे ...
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या परदेशभेटीसाठी भुतानची निवड करून दक्षिण आशियाई राजकारणातल्या बदलाचे संकेत देणारे नरेंद्र मोदी आज थिम्पू येथे आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया घालतील ...
नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेने आज चौथा बळी घेतला. विक्रोळीला राहणारा राहुल रमेश सपकाळ पाच किलोमीटरचे अंतर धावून पार केल्यानंतर कोसळला ...