जिवन- मृत्यूच्या लढय़ात अखेर मृत्यूचा विजय झाला व २३ मे रोजी संजय खोब्रागडे यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२४) ग्राम कवलेवाडा येथे सायंकाळी ५ वाजता दरम्यान ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच शहरात नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा देणार्या होर्डींग्सने शहर पुन्हा एकदा होर्डींग्समय झाले होते. बघावे तेथे होर्डींग्स दिसून येत होते. यावर मात्र पुन्हा ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता १ ते ५ वी हा प्राथमिक व ६ ते ८ वी हा उच्च प्राथमिक शिक्षणस्तर ठरविला असून या शैक्षणिकस्तराला मान्यता दिली आहे. ...
शासनाने चामोर्शी शहरास नगरपंचायतीचा दर्जा देऊन एक महिन्याच्या आत आक्षेप नोंदविण्याचे पत्र ग्रामपंचायतीला पाठविले आहे. मात्र चामोर्शीला नगर पंचायतीचा दर्जा न ...
मागास आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गावकर्यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर ३७१ जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. ...
नागरिकांना आरोग्याच्या सुविधा ग्रामीण भागात पुरविणार्या वैद्यकीय अधिकार्यांच्या न्याय मागण्यांकडे राज्य सरकारचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील जवळपास १२ हजार ...
वयाच्या तिसर्या वर्षीच येथील चेतन लालाजी सोरते याचे पितृछत्र हरपल्यानंतर चेतनची आई किरण चेतनच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. रक्ताचे पाणी करून चेतनला गोंडवाना सैनिक विद्यालयात शिकविले. अखेर ...
शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन शहर विकासाचा नवीन प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यामध्ये ८५३.४५ हेक्टर जागा निवासी झोन (येलो बेल्ट) म्हणून आरक्षित ठेवण्यात ...