लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पहिल्या टप्प्यात २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या - Marathi News | 204 police personnel transfers in first phase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिल्या टप्प्यात २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या

पहिल्या टप्प्यामध्ये पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. ...

महापालिका सज्ज! - Marathi News | The municipality is ready! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका सज्ज!

मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात झालेल्या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात पावसासाठी मनपा प्रशासन सज्ज असून सुमारे ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याची माहिती महापौर सुनिल प्रभु यांनी दिली. ...

काँग्रेसची उमेदवारी प्रकाश तायडे यांना - Marathi News | Prakash Tayade, the candidate of Congress, was nominated for the candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची उमेदवारी प्रकाश तायडे यांना

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक ...

ग्रा.पं.ची ग्रामस्थांकडे लाखोची थकबाकी - Marathi News | Remuneration for millions of villagers in the village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रा.पं.ची ग्रामस्थांकडे लाखोची थकबाकी

ग्रामपंचायचे ग्रामस्थांकडे लाखोची थकबाकी झाली आहे. ...

सेंद्रीय शेती हद्दपार ! - Marathi News | Organic Agriculture Exile! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेंद्रीय शेती हद्दपार !

कृषी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

तपस्वी श्रीराम महाराजांचे देहावसान - Marathi News | Deshasan of ascetic Shriram Maharaj | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तपस्वी श्रीराम महाराजांचे देहावसान

महान तपस्वी श्री संत काशीनाथबाबा यांचे लहान बंधू तपस्वी श्रीराम महाराज यांनी २७ मे रोजी सकाळी ७.३९ वाजता वैकुंठात विलीन झाले. ...

ग्रामीण भागातील विद्युत खांबावरील तारा लोंबकळल्या - Marathi News | The electric pole in the rural area is packed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण भागातील विद्युत खांबावरील तारा लोंबकळल्या

स्ट्रिट लाईट पोलवरील विद्युत प्रवाह असलेल्या तारा लोंबळकत असून त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. ...

नुकसानग्रस्त शेतकरी तहसीलवर धडकले - Marathi News | Damaged farmers hit the tahsil | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नुकसानग्रस्त शेतकरी तहसीलवर धडकले

संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी धडक तहसिल कार्यालय गाठून तहसिलदारांना निवेदन दिले आहे. ...

यंदा शेतकर्‍यांना तारणार ‘हत्ती’ अन् ‘म्हैस’ - Marathi News | This year, farmers will get 'elephant' and 'buffalo' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदा शेतकर्‍यांना तारणार ‘हत्ती’ अन् ‘म्हैस’

यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असून चित्रा नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. ...