उपराजधानीत २0११ मध्ये बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे २२ होते. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने (आयएपी) ‘फस्र्ट गोल्डन मिनिट’ अभियान हाती घेतल्याने बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे ...
अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा अस्तित्वात आहेत. प्रत्येक संस्कृतीचा कस घेऊनच तेथली भाषा जन्माला येते. संबंधित संस्कृतीची अभिव्यक्तीही भाषेच्याच माध्यमातून होत असते. ...
पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष, संगत, स्टाईल स्टेटमेंट, शिक्षणातील जीवघेणी स्पर्धा यातून आलेला तणाव आणि खिशात खुळखुळणार्या पैशांमुळे युवावर्ग तंबाखू आणि सिगारेटच्या नादाला लागत आहे. ...
जालना : कुंडलिका नदीवरील शिरपूर पॅटर्नवर आधारीत आठ बंधार्यांच्या कामांना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गुरूवारी प्रशासकीय मान्यता बहाल केली असून, ...
सामान्यत: दिल्लीच्या राजकारणात अंतर्गत काय सुरू आहे. ते देशात फारसे कळत नाही. निर्णय आणि आरोप - प्रत्यारोपांच्या बाबतीत बातम्या वाहिन्यांवर आणि माध्यमात येतात. ...
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सुपुत्रांनी वेगवेगळे राजकीय मार्ग धरल्यामुळे रणजितबाबूंसमोर पेच निर्माण झाला आहे. पित्याला सर्व मुले सारखीच असतात. कुण्या एकाची बाजू ...