२ जून पासून राज्य शासनाविरोधात तीव्र स्वरूपात असहकार कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा राज्य मॅग्मो संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. ...
इंदिरानगर : युवतीस भ्रमणध्वनीवर अश्लील आणि कुटुंबीयास जिवे ठार मारण्याचा संदेश देणार्या संशयिताविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : नैसर्गिक वा मानवनिर्मित कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्याची जबाबदारी असलेल्या विविध शासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी जिल्ातील शासकीय अधिकार्यांसाठी तीनदिवसीय कार्यशाळ ...
नाशिक : सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या नवव्या त्रैवार्षिक दोनदिवसीय अधिवेशनाला येत्या शनिवारपासून (दि.३१) शहरात प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकासाच्या माध्यमातून देशाची आर्थिक प्रगती साधण्याच ...
नाशिक : पुणे विद्यापीठाच्या विविध योजनांतर्गत मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाला ११ लाख ३४ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तींचे धनादेश प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी दिली. ...